महिलेनं चक्क मगरीच्या जबड्याजवळ हात नेला अन्…, पाहा व्हिडिओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. तर काही व्हिडीओ खूप ध.क्कादायक असतात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, अनेक लोकांना कुत्र, मांजर पाळण्याचा खूप शोक असतो.

त्यांची देखभाल करणे, त्यांची निगा राखणे. तसेच त्यांचे लाड करणे, त्यांना गोंजारने याप्रकारचे व्हिडीओ आपण सोशल मीडीयावर पाहिले असतील. मात्र चक्का एका मगरीला गोंजारताना नसंल पाहिलं. तर सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीड्यावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला दोन मगरींना गोंजारताना आपल्याला दिसतं आहे. ती महिला त्या मगरींच्या जबड्यांनावरून असा हात फिरवत आहे, जस काय ती एका कुत्र किंवा मांजरीच्याच जबड्यावरून हात फिरवतं आहे.

आपण मगरीच नाव काढलं तरी आपल्या अंगावर काटा येतो. अनेकांची मगरीसमोर जाण्याचीही हिंमत होत नाही. परंतू या व्हिडीओतील महिला तर चक्क मगरीलाच गोंजारताना दिसतं आहे. जेवढी भिती त्या महिलेला वाटतं नाहीय, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने भिती हा व्हिडीओ पाहणाऱ्यांना वाटतं आहे.

हा व्हायरल व्हिडीओ कॅलिफोर्नियातील रेप्टाइल झूमधील असल्याचं समजतं आहे. त्या मगरींना झूमध्ये काचेच्या बॉक्समध्ये ठेवले असल्याचं दिसून येतं आहे. मात्र त्या दोन्ही मगरी आपलं तोंड त्या काचेच्या बॉक्सच्या बाहेर काढलं आहे.

ती महिला त्या मगरीसोंबत काही तरी बोलतं आहे. त्या महिलेनं त्या मगरींना सुरूवातीला त्यांच्या जबड्यापाशी खाजवलं. त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा महिलेनं त्यांना खाजवलं तेव्हा त्यातील एक मगर चिडीली असल्याचं दिसतं आहे.

हा व्हिडीओ ‘thereptilezoo’ या यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडीओला अनेक वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. तसेच या व्हिडीओला आतापर्यंत जवळजवळ 52 हजार लोकांनी लाईक केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

न्हाव्याने आधी मित्राचे केस कापले अन् त्यानंतरचा प्रकार…

एक बिस्कीट ‘या’ अभिनेत्रीच्या जिवावर बेतलं, ना…

बर्फावर रॅम्प वॉक करायला गेला अन् चांगलाच आदळला, वाघाची…

भर चौकात पोलिसांनी जोडप्यावर गोळीबार केला! पाहा नेमकं काय…

IPL 2021: ….म्हणून अभिनेता शाहरुख खाननं मागितली…