पावसाचं धुमशान… पाहा पावसाचे व्हिडीओ

मुंबई | गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातल्या विविध भागांत जोरदार पाऊस बरसतो आहे. उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळतो आहे. तर काही ठिकाणी मात्र पावसाने रौद्ररूप धारण केलेलं दिसून येत आहेत. पावसाच्या कहराने काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत.

 

 

दुपाररनंतर राज्यातल्या अनेक ठिकाणी ढग दाटून आले होते. तसंच मोठ्या प्रमाणावर वादळ सुटलं होतं. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. सुमारे दोन ते तीन तास मुसळधार पाऊस बरसत होता. शहरी भागात तसंच ग्रामीण भागांत देखील पावसाने हजेरी लावली.

 

 

मार्च एप्रिल आणि मे महिन्यांच्या उन्हाने आणि उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. कालच्या पावसाने नागरिकांना जरासा दिलासा मिळाला.  काही वेळ तरी उकाड्यापासून त्यांनी मोकळा श्वास घेतला. तर काही ठिकाणी मात्र आवकाळी पावसाने शेतीचं नुकसान झालं.

 

 

काही ठिकाणी या मोसमातला पहिल्यांदाच पाऊस पडला. नागरिकांनी या पावसाचा आनंद देखील घेतला.

 

 

 

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाचा सामना करणाऱ्या भारताला वर्ल्ड बँकेकडून दिलासा; केली मोठ्या मदतीची घोषणा

-मुंबईवरुन लपूनछपून आलेल्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू; पारनेरचे 200 जण क्वारंटाईन

-दारु पाजून महसूल मिळवण्यापेक्षा देवस्थानांचं सोनं सरकारनं व्याजानं घ्यावं- तृप्ती देसाई

-पंतप्रधान किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आले नसतील तर अशी करा तक्रार…

-सपना चौधरीच्या ‘या’ गाण्याने रचला नवा इतिहास, 47 कोटीच्या वर हिट्स