यंदाच्या वर्षी राज्यात सोन्याचे भा.व कसे राहतील?; वाचा सविस्तर

मुंबई | गेल्या वर्षभरापासून कोरोनानं संपूर्ण जगात थै.मान घातल्यानं अनेक देशांच्या अर्थव्य.वस्था को.लमडल्या आहेत. यामुळे कोरोना काळात सोन्या चांदीच्या दरात देखील सातत्यानं च.ढउतार पहायला मिळाली. मात्र, आता कोरोनाचा प्रा.दुर्भाव कमी होत आहे. काही देशांमध्ये लशीकरणाला सुरुवात झाली आहे.

यामुळे आता पुन्हा एकदा सर्व व्यापार आणि व्यव.साय सुरु झाले आहेत. याचा सगळ्यात जास्त फा.यदा आता सोने व्या.पारामध्ये दिसणार आहे. ज्यावेळी एखादी अर्थव्यवस्था क.मकुवत होते तेव्हा सोन्याचे भा.व वा.ढतात. तर जेव्हा अर्थव्यवस्था चांगली असते तेव्हा सोन्याच्या किंमती कमी होतात.

कोरोना काळानंतर आता अर्थव्यवस्था पूर्वपदावर येवू लागल्यानं लोक सोनं गुं.तवणुकीला जास्त पसंती दर्शवू लागले आहेत. यावर्षी देशभरात सोन्याबद्दल घडणाऱ्या घडामोडींमुळे सोन्याचे भा.व पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी सर्व उद्योगधंदे पूर्वपदावर येवू लागल्यानं सोन्याला चांगलीच पसंती मिळेल, असं मुंबईच्या सराफा बाजारातील व्यापाराचं म्हणनं आहे.

गेल्या वर्षभरात कोरोनामुळे अनेक लग्न सोहळे पुढे ढकलेले गेले. र.द्द झालेले सर्व सोहळे यावर्षी द.णक्यात होणार. यामुळे राज्यातील अनेक मुख्य शहरांत सोन्याची मागणी वाढत आहे. सोनं व्यापाऱ्यांची यंदा चांगलीच दिवाळी असणार आहे, असं म्हणायला हरकत नाही.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याची बाबतीत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

महत्त्वाच्या बातम्या-

तो मोठा होईपर्यंत मी थांबायला तयार!; या बोल्ड अभिनेत्रीला करायचंय तैमूरसोबतच लग्न!

महिंद्राने आणली सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार; किंमत आहे फक्त…

ब.जेट मोठं नाही??? फक्त ५ लाख रुपयांच्या आत यापैकी एक गाडी होऊ शकते तुमची!

काँग्रेसला मोठा ध.क्का, या बड्या नेत्याचं झालं नि.धन!

टाटांची ‘ही’ जबरदस्त कार नव्या रुपात; आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल!