“नवरा मला त्याच्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवायला लावतो, मी तर…”

मुंबई | सेक्स (sex) स्त्री आणि पुरूष यांच्यामधील नातं घट्ट मजबूत करणारी गोष्ट आहे. तर याच सेक्समुळे अनेक गोष्टी बिघडू देखील शकतात. काही नाती देखील सेक्समुळे बिघडल्याचं पहायला मिळतं.

नवरा बायको यांच्यातील नात्यात देखील सेक्स आणि विश्वासाला खूप महत्त्व आहे. हे दोन्ही नाती खराब झाल्याने लग्नाला काही अर्थ उरत नाही. अशीच एक घटना एका महिलेसोबत घडली आहे.

महिलेने अरेंज मॅरेज केलं. लग्नापूर्वी नवऱ्याने भरपूर आश्वासने दिली. लग्नानंतर तुला हव्या त्या गोष्टी कर असंही त्याने सांगितलं. त्यामुळे दोघांचं लग्न जमलं. लग्नानंतर महिलेला शारिरीक सुख देखील मिळालं.

काही दिवस चांगले गेल्यानंतर महिलेला हळूहळू महिलेला नवऱ्याच्या स्वभावात बदल जाणवू लागला. नवऱ्याच्या लॅपटाॅपवर महिलेला काही अश्लिल पाॅर्न व्हिडीओ सापडले. ते देखील तिला स्वाभाविक वाटलं.

पण पाॅर्न व्हिडीओमध्ये काही नग्न फोटोमध्ये तिच्या ओळखीचे काहीजण दिसले. त्यावेळी तिने नवऱ्याला याबद्दल विचारलं. त्यावेळी त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. अखेर बायको जिद्धीला पेटली.

नवऱ्यासोबत कडाक्याचं भांडण झालं. त्यावेळी नवऱ्याने तिला तुला देखील हेच करावं लागेल, अशी धमकी दिली. त्यानंतर एक दिवस नवऱ्याने खरे रंग दाखवले. एक दिवस नवऱ्याने तर कहरच केला.

नवऱ्याने बायकोला त्याच्या मित्रासोबत शरीर संबंध ठेवण्याची जबरदस्ती केली. माझ्या इतर मित्रांसोबत तुला सुद्धा शारीरिक संबंध ठेवावे लागतील, असं ऐकल्यावर महिलेला आश्चर्याचा धक्काच बसला.

दरम्यान, तिने त्याठिकाणहून पळ काढला आणि थेट माहेर गाठलं. त्यानंतर आता महिलेने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

उन्हाळा वाढतोय काळजी घ्या! येत्या 48 तासात राज्याच्या ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार

 “महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात”, भाजपच्या दाव्यानं राज्यात खळबळ

 बंपर ऑफर! होळीनिमित्त Hondaच्या गाड्यांवर मिळणार तब्बल 25 हजारांचा डिस्काऊंट

 ‘संपूर्ण जगात याची चर्चा होणार’; करूणा शर्मा यांची मोठी घोषणा

जिओकडून नव्या प्लॅनची घोषणा, अनलिमिटेड कॉलिंगसह नेटही मिळणार!