Top news देश

ऐकावं ते नवलंच! चक्क भर मंडपातच नवरीला पाहून नवरदेव लागला ढसाढसा रडायला, पाहा व्हिडीओ

Photo Credit- Instagram/ richaverma._

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि आश्चर्यकारक देखील असतात.

अशातच सोशल मीडियावर सध्या याच संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आपल्याला माहित आहे की, लग्नामध्ये आपलं घर सोडून त्या कायमच्य दुसऱ्या घरी जाणार असतात म्हणजेच सासरी जाणार असतात. त्यामुळे त्यांना अश्रूअनावर होत नाहीत.

परंतू याआधी तुम्ही कधी कोणत्या लग्नामध्ये एका नवरदेवाला भर मंडपाच रडताना पाहिलं आहे का?. नसेल पाहिलं तर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता.

या व्हिडीओमध्ये चक्क एक नवरदेव भर लग्न मंडपातच नवरदीला पाहून रडायला लागतो. नवरदेवाचं हे रडणं पाहून अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

नवरदेव नवरीची वाट पाहत स्टेजवर उभा असतो. त्यानंतर काही वेळाने त्या ठिकाणी नवरी येते. तिला पाहून अचानकच त्याच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागतात. ते अश्रू दुख:चे नसून आनंदाचे असल्याचं समजतं आहे.

हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमधून असं लक्षात येतं आहे की, त्या दोघांचे गेली 10 वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होतं. आता त्यांच लग्न होणार असल्याच्या आनंदामध्ये नवरदेवाच्या डोळ्याच पाणी आलं असल्याचं समजतं आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत खूप लोकांनी लाईक केलं असून, कमेंट्स देखील केल्या आहेत. तसेच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ आईने पोटच्या मुलाला मरणाच्या दारातून वाचवलं, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

चालाकी करत भर लग्नात मेहुणीनेच मारला चान्स, पाहा व्हिडीओ

बड्डेची कॅन्डल विझवताना ‘या’ अभिनेत्रीच्या केसांना लागली आग अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! आता म्हैशीही करू लागल्यात स्टंट, पाहा व्हायरल व्हिडीओ

काय सांगता! चक्क 95 वर्षांची आजी चालवतीय चारचाकी गाडी, पाहा व्हिडीओ