मुंबई | सोशल मीडियावर बॉलिवूड स्टार त्यामध्ये अभिनेत्री आणि अभिनेते आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत असतात. प्रत्येकजण आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करीत असतात.
काहीजण आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर लाईव्ह येऊन संवाद साधतात. त्याचप्रमाणे तर काही सतत दोन-तीन दिवसांनी काहीना काही म्हणजेच कोणत्या तरी विषयाचे फोटो, व्हिडीओही शेअर करत असतात.
तसेच बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर ही देखील आपल्या सोशल मीडिया साईटवर खूप अॅक्टिव्ह असते. तिही आपल्या चाहत्यांना खूश ठेवण्यासाठी काहीना-काही आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर करत असते.
अशातच खूशी कपूरने एका कार्यक्रमादरम्यानचे काही फोटो इंस्टाग्राम आकाऊंटवरून पोस्ट केले आहेत. तिचे फोटो पाहून तिचे चाहते तर घायाळंच झाले आहेत. ती त्या फोटोंध्ये खूप सुंदर दिसतं आहे. तिच्या हॉट लूकमुळे चाहत्यांची तिच्या फोटोवरून नजर हटतच नसल्याचं समोर येतं आहे.
खूशीने फोटोमध्ये एक पांढऱ्या रंगाचा हाफ शोल्डरचा टोप घातला आहे. त्याच्याखाली एक पांढऱ्या रंगाची पलाझो घातली असल्याचं शेअर केलेल्या फोटोंमधून लक्षात येतं आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंना अनेक लोकांनी लाईक केलं असून, खूप लोकांनी त्यावर कमेंटचा वर्षावही केला आहे.
दरम्यान, खूशी कपूरने शेअर केलेले फोटो तिची बहिण रिया कपूरच लग्न झालं आहे. तिच्या अफ्टर वेडिंग पार्टीमधील हे सगळे फोटो असल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘कृपया तो व्हिडीओ शेअर करू नका’; जोडीदारासोबतचा खासगी MMS लीक होताच अभिनेत्री त्रस्त
लग्न मंडपातच नवरदेवाच्या आले नाकी नऊ, पाहा व्हायरल व्हिडीओ
वडिलांनी पोटच्या मुलाला उडवलं हवेत; त्यानंतर जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ
मगरीसमोर शाईनिंग करायला गेली तरूणी अचानक मगरीनेच धरला हात अन्, पाहा व्हिडीओ
नवरीने असं काही केलं की नवरदेवानं भर लग्नात वरमाळ दिली फेकून, पाहा व्हिडीओ