मुंबई | कोरियन वाहन निर्माती कंपनी ह्युंदाईची (Hyundai) उपकंपनी असलेली किआ मोटर्स (Kia Motors) भारतात त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्यासाठी सज्ज आहे.
कंपनी लवकरच किआ ईव्ही 6 ही कार लाँच करणार आहे. या इलेक्ट्रिक कारच्या पॉवरट्रेन आणि फीचर्सची माहिती लीक झाली आहे. तसेच या कारची किंमतही समोर आली आहे.
तुम्ही देखील या कारच्या प्रतीक्षेत असाल तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की, किआने ही कार इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर डेव्हलप केली आहे.
ही इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर कम्प्लीटली बिल्ट युनिट (CBU) म्हणून भारतात लाँच केली जाईल.
Kia EV बोल्ड डिझाइन, लेटेस्ट टेक्नोलॉजी आणि लेटेस्ट इलेक्ट्रिक परफॉर्मन्ससह लॉन्च होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी जर सीडी काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल”
करूणा शर्मांचा मंत्री धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप, म्हणाल्या…
व्यावसायिक संजय बियाणी हत्येप्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!
पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; महापालिकेनं केलं ‘हे’ आवाहन