मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. तापमानातही प्रचंड वाढ झाली आहे.
आता येत्या पाच दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 5 दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
29 मार्च 2022 रोजी बुलढाणा, अकोला आणि अमरावती ‘या’ तीन जिल्ह्यांना यल्लो अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.
तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातही हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भ हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याकडून 30 मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
…अन्यथा पैसे मिळणार नाहीत; शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
“17 कोटींच्या भ्रष्टाचारात राष्ट्रवादीचे आमदार जेलमध्ये जाणार”
गुंतवणुकदारांना केलं मालामाल! ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये इतक्या टक्क्यांनी वाढ
मोठी बातमी! ठाकरे सरकारच्या दोन मंत्र्यावर गुन्हा दाखल
“अडीच वर्षांत केवळ अपमान होणार असेल तर साहेबांनी विचार करायला हवा”