सर्वात मोठी बातमी! अखेर नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन मंजूर

मुंबई | 23 एप्रिलपासून तुरूंगात असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांचा जामीन मंजूर झाला आहे.  मुंबई सत्र न्यायालयानं राणा दाम्पत्याचा जामीन मंजूर केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसेचं पठण करण्यासंदर्भात राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती.

राणा दाम्पत्यांनी पुन्हा अशा प्रकारे कायदा हातात घेऊ नये, माध्यमांना तिखट प्रतिक्रीया देऊ नये असे केल्यास पुन्हा जामीन रद्द होऊ शकतो, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘महाराष्ट्रात माझं सरकार येईल तेव्हा…; राज ठाकरेंनी शेअर केला बाळासाहेबांचा ‘तो’ जुना व्हिडीओ 

मोठी बातमी! नवनीत राणा यांची प्रकृती पुन्हा खालावली, जे जे रूग्णालयात हलवलं  

…तेव्हा रात्री अडीच वाजता राज ठाकरेंना अटक झाली होती, वाचा नेमकं प्रकरण काय होतं? 

भोंगा प्रकरणी उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; उचललं मोठं पाऊल 

शेवटी जुळलंच! राणा दा आणि अंजली बाईंनी उरकला साखरपुडा