मुनव्वर फारुकीने शोमध्ये अंजलीसोबत केलं असं काही की…; व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई | सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगणा रानौत समालोचन करत असलेला लाॅक अप शो सध्या सर्वत्र गाजत आहे. या शोमुळं अनेक वादाला तोंड फुटलं आहे.

सातत्यानं या शोमधील काहीतरी घडत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत असतो. कंगणा रानौत आणि मुनव्वर फारूखी यांच्या जुगलबंदीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.

आता मात्र एक अशी क्लिप व्हायरल झाली आहे ज्यामुळं मुनव्वर फारूखीला ट्रोल करण्यात येत आहे. शोमध्ये फारूखी आणि अंजली अरोडा यांच्यातील वाढत चाललेल्या संबंधांची चर्चा सर्वत्र आहे.

एका व्हिडीओमध्ये अंजली अरोडाला फारूखीनं ज्या पद्धतीनं पकडलं आहे त्यावरून तो ट्रोल होत आहे. तसेच अनेक चाहते फारूखीवर टीका करत आहेत.

अंजली आणि अजून एका स्पर्धकामध्ये भांडण लागलेलं या व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर भांडण मिटवण्यासाठी मुनव्वर फारूखी अंजलीला पकडून धरतो. असं करत असताना अंजलीच्या छातीजवळ त्याचा हात जातो.

अंजलीला भांडणापासून वाचवत असताना फारूखीचा हात तिच्या छातीला लागतो. परिणामी फारूखीवर आता अश्लिलतेचे आरोप होताना दिसत आहेत.

फारूखीनं भांडण सोडवताना अंजलीला हात लावल्यानं त्याच्याकडून हे कृत्य अनावधानानं झाल्याचं देखील बोललं जात आहे. परंतू त्याच्यावर जोरदार टीका देखील होत आहे.

पाहा व्हिडीओ – 

 

View this post on Instagram

 

A post shared by The Sheikhpura (@thesheikhpura)

महत्त्वाच्या बातम्या – 

 चेहऱ्यावर स्मित हास्य अन् डोळ्यात पाणी; हवाई सुंदरीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल

“दादागिरी केली असती तर 35 वर्षे राजकारणात टिकलो नसतो”

स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचं निधन!

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ 

“देशातील चित्र बदलेल, इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता हे विसरू नका”