एका ग्लासामुळे नवरदेवाचं आलं खरं रूप समोर, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ धक्कादायक आणि भितीदायक असतात. तर व्हायरल व्हिडीओमधील काही व्हिडीओ खूपच प्रेरणा देणारे असतात. तर काही खूपच मजेशीर आणि हस्यास्पद असतात.

अशातच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका नवरदेवाचं खरं रूप सर्वांसमोर आलं असल्याचं समजतं आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका लग्न मंडपातील असल्याचं दिसून येतं आहे. त्याचप्रमाणे या व्हिडीओमधील नवरा-नवरी एका सोफ्यावर बसले असून, त्या दोघांनी एक-एक ग्लास आपल्या हातामध्ये धरला आहे.

त्या ग्लासांमध्ये पांढऱ्या रंगाचं प्येय असून, ते दोघं ते प्येय एकमेकांना पाजत आहेत. त्यांच्या शेजारी लग्न मंडपातील वऱ्हाडी मंडळीही उपस्थित असल्याचं समजतं आहे. नवरी नवरदेवाला आपल्या ग्लासामधील प्येय पाजायला गेली. तेवढ्यात नवरदेवाने ज्याप्रकारे दारू पिताना चिअर्स करतो, तसं चिअर्स त्यानं नवरीच्या ग्लासाला आपला ग्लास मारून केलं.

हे पाहून नवरीला खूप लाजिरवाणं झालं. तसेच त्या ठिकाणी उपस्थित असलेली मंडळीही जोर-जोरात हसू लागली असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला बऱ्याच लोकांनी लाईक केलं असून, अनेकांनी या व्हिडीओला कमेंट्स देखील केलं आहे.

https://www.instagram.com/reel/CTzj44yAxgN/?utm_source=ig_embed&ig_rid=c06dd06d-695c-4ef0-9499-9f83d7180923

महत्वाच्या बातम्या-

लग्न झाल्याच्या खुशीत नवरा-नवरीने केला भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

आपल्या मृत मुलाला सोंडेत घेऊन जातानाचा हत्तीणीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावुक

पती राज कुंद्रासाठी शिल्पाचा अनोखा नवस, घोड्यावर बसून देवीच्या दर्शनाला

…म्हणून भर ऑफिसमध्ये बहिणीनेच बहिणीला धो धो धुतलं, पाहा व्हिडीओ

वर्षभर सेक्स न करताही गर्भवती राहिली तरुणी? पोटदुखीमागे डॉक्टरांनी सांगितलं गजब कारण