सुशांत प्रकरणी मोठी बातमी! सुशांतचा मित्र सॅम्युअलला ‘या’ व्यक्तीनं दिली जीवे मा.रण्याची ध.मकी

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर संपूर्ण देश हा.दरून गेला होता. बॉलीवूड इंडस्ट्रीतील या मृ.त्यू प्रकरणामुळे देशातील राजकारण देखील तापलं होतं. मुंबई आणि बिहार पोलीसांनंतर सीबीआय आणि एनसीबी  सारख्या उच्च दर्जाच्या एजन्सी याप्रकरणी शोध घेत आहेत. मात्र, तरीही सुशांत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे.

सुशांत प्रकरणी सीबीआय सध्या अनेकांची चौकशी करत आहे. मात्र, अशातच आता सुशांत प्रकरणी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुशांतचा स्टाफ मेंबर आणि मित्र सॅम्युअल हॉकीप याला जीवे मा.रण्याची ध.मकी दिली जात आहे, अशी माहिती समोर आली आहे.

सुशांतचा चाहता म्हणून ओळख सांगणाऱ्या तसनीन नावाच्या व्यक्तीनं सोशल मीडियावरून सॅम्युअलला ध.मकी दिली आहे. सॅम्युअलनं तसनीन बरोबरच्या चॅटचा स्क्रीनशॉट देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये आ.रोपी तसनीननं सॅम्युअलला जीवे मा.रण्याची ध.मकी दिली आहे.

शपथ घेवून सांगतो की तुला अफसोस करायचा वेळ देखील मिळणार नाही. आ.त्मह.त्येसाठी तयार राहा. तुला भलेही चित्रपट मा.फियांनी वाचवलं असेल. मात्र, दुनियेतील कित्येक लोकांच्या सुशांत प्रकरणी सूड घेण्याच्या भावनेपासून कसं वाचशील. हे विसरू नकोस की अनेक मोठे वेब हॅ.कर्स  आम्हाला साथ देत आहेत, अशी ध.मकी तसनीननं सॅम्युअलला दिली आहे.

तसनीननं सॅम्युअलला धमकी देताच सॅम्युअलनं वेळ न दवडता तसनीन विरोधात त.क्रार दाखल केली आहे. सॅम्युअलनं तसनीन विरोधी एफ.आय.आर दाखल केली आहे. पोलीस याप्रकरणी पुढे काय कारवाई करतात, हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं तिला ता.ब्यात घेतलं होतं. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती को.ठडीची शिक्षा भोगत होती.

रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी रियाच्या जा.मिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयानं रियाच्या जा.मीन अर्जावरील निकाल राखून ठेवला होता. मात्र, अखेर न्यायालयानं रियाच्या जा.मीन अर्जावर सुनावणी केली आहे.

अं.मली पदार्थ प्रकरणी अ.टक केलेल्या रिया चक्रवर्तीचा न्यायालयानं जा.मीन मंजूर केला आहे. मात्र, न्यायालयानं काही शर्तींसहीत रियाचा जा.मीन अर्ज मंजूर केला आहे. यामुळे न्यायालयानं घालून दिलेल्या काही शर्तींच पालन करणं तिला बंधनकारक आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! महेंद्रसिंग धोनीच्या पाच वर्षीय मुलीवर ब.लात्कार करण्याची ‘या’ व्यक्तीनं दिली ध.मकी

सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण! रिया आणि सुशांत बद्दलचा ‘तो’ दावा खोटा

सुशांत प्रकरणी ‘या’ प्रसिध्द अभिनेत्यानं केलं वा.दग्रस्त वक्तव्य म्हणाला…

गर्लफ्रेंड आलियानं रणबीरला दिलं असं गिफ्ट; पाहून तुम्हीही व्हाल हैराण!

कोरोनासंदर्भात अत्यंत धक्कादायक माहिती समोर; डिसेंबर-जानेवारीत…