आता ‘या’ प्रकारे तुम्ही देखील व्हाल मालामाल, आहे खूपच धमाकेदार प्लान!

नवी दिल्ली | कोरोना महामा.रीमुळे सर्वांचच आर्थिक बजेट बि.घडलं होतं. महामा.रीच्या काळात सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आलं होतं. यामुळे सर्व उद्योगधंदे देखील बंद होते. कित्येक लोकांच्या हाताला काम नव्हतं. कोरोनाच्या काळात अनेकांवर उपासमा.रीची वेळ आली होती.

आता कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सर्व गोष्टी हळूहळू पूर्वपदावर येवू लागल्या आहेत. कोरोनानंतर आता लोक सु.रक्षित गुंतवणुकीकडे भर देवू लागले आहेत.  परंतू गुंतवणूक करण्याच्या वाढत्या पर्यायांमुळे लोकांंमध्ये संभ्र.म तयार होत आहेत. आम्ही आज तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीच्या एका प्लान विषयी सांगणार आहोत.

बॅंकेत फिक्स्ड डिपॉझीट करणं हा गुंतवणूकीसाठी सुरक्षित पर्याय मानला जातो. गुंतवणूकदारांसाठी हा एक सुरक्षित आणि भरघोस रिटर्न देणारा प्लॅन ठरला आहे. हा अगदी सोपा पर्याय असल्याने गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधाण्य देत आहेत.

मात्र, अलिकडे व्याजदर घसरत असल्याने लोकांना आकर्षक रिटर्न मिळणे कठीण झाले आहे. यामुळे आता ग्राहकांना ‘गॅरंटी रिटर्न’ मिळेल अशा ठिकाणी गुंतवणूक करणे फायद्याचं ठरणार आहे.

गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ‘गॅरंटी रिटर्न’ खूप महत्वाची आहे. गॅरंटी रिटर्नमध्ये एफडीकडून आकर्षक रिटर्न मिळतो. याला कोणत्याही प्रकारचा टॅक्स बसत नाही. यामध्ये ग्राहकांना जिवन विमासुद्धा दिला जातो.

तसेच गॅरंटी रिटर्न प्लानमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकाला वार्षिक प्रिमियमच्या १० पट रि.स्क कव्हर देखील दिला जातो. एखाद्या ग्राहकाने गॅरंटी रिटर्न प्लानमध्ये गुंतवणूक केली असेल आणि त्याचा मध्येच मृ.त्यू झाला तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला त्याने गुंतवणूक केलेल्या रकमेच्या १० पट रक्कम मिळते.

गॅरंटी रिटर्न प्लानमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांची संख्या अलिकडे वाढत आहे. फिक्स्ड डिपॉझीटची एक सुरक्षित गॅरंटी रिटर्न गुंतवणूक म्हणून लोक याला प्राधान्य देत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

…..म्हणून सुशांतच्या बहिणीविरोधात एफ.आयआर दाखल, रियानं केले ‘हे’ ध.क्कादायक आरोप!