आता तुम्ही तुमचं आधार, पॅन कार्ड ‘या’ पद्धतीने लिंक करू शकता, वाचा सविस्तर

नवी दिल्ली | हल्ली अनेक जणांना आपला मोबईल नबंर सतत बलण्याची खूप सवय असते. परंतू आत्ताच्या या आधुनिक काळात आपला मोबाईल नंबर हा खूप महत्वाचा घटक बनला आहे. आपल्या आधार कार्ड आणि पॅन कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे.

परंतू काही लोकांना आपला मोबाईल नंबर  आधार कार्ड आणि पॅन कार्डला लिंक आहे की नाही, हे देखील माहिती. तर आज आम्ही तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्डला आपला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा ते सांगणार आहोत.

जर तुमचा मोबाईल नंबर आधार, पॅन कार्डला लिंक करायचे असल्यास

  •  यासाठी तुम्हाला सर्वात आधी uidai.gov.in या वेबसाईटवर जावा.
  • वेबसाईटमध्ये आधार सर्व्हिसेसवर जाऊन Verify Email/Mobile Number या पर्यायावर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि त्यासोबत मोबाईल नंबर किंवा ईमेल पुन्हा भरावा लागेल.
  • ईमेल दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेलवर ओटीपी येईल. जर तुम्ही मोबाईल नंबर दिलात तर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल.

जर तुमचा मोबईल नंबर तुम्हा अपडेट करायचा/ आधीचा जुना नंबर बदलायचा असल्यास

  • तुम्ही आधार सेवा केंद्रात जाऊन तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता.
  •  यासाठी तुम्हाला आधी आधारच्या वेबसाईटवर जाऊन तुमची वेळ निश्चित करावी लागेल.
  •  https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन My Aadhaar-Get Aadhaar- Book an Appointment या पर्यायावर क्लिक करा.
  • इथे तुम्ही तुमची वेळ निश्चित करू शकता.

दरम्यान, यापूर्वी सरकारने 31 मार्च 2021 रोजी पर्यंत तुमच्या आधार, पॅन कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक करण्याची मुदत दिली होती. परंतू मोठ्या प्रमाणात ट्राफिक आल्याने ही मुदत सरकारने वाढवली आहे. आता आपण आपला मोबईल नंबर 30 जून 2021 पर्यंत आधार कार्ड आणि पॅन कार्डला लिंक करू शकतो.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून स्वरा भास्कर झाली भावुक, पाहा व्हिडीओ

प्रियंका चोप्राच्या बिकिनी अवतारात दिसली राखी सावंत, पाहा…

प्रेग्नेंसीमध्ये अभिनेत्री दिया मिर्झा अशी घेतेय स्वतःची…

विमानात प्रवासादरम्यान तरूणाने असं काही केलं की, तातडीने…

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन,…