देश

नरेंद्र मोदींकडून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंना अभिवादन, म्हणाले…

नवी दिल्ली | भारताचे पहिले आणि दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल यांची आज पुण्यतिथी (Jawaharlal Nehru death anniversary)  आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन, असं नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-या भारतीय अॅपचा टिकटॉकला जबर दणका; टॉप चार्टमध्ये टिकटॉकला मागे टाकत दुसऱ्या नंबरवर

-“ठाकरे सरकार 11 दिवसही टिकणार नाही, असं म्हणणार्‍यांचं बारावं घालून सरकारने 6 महिने पूर्ण केले”

-बिनकामी माणसं सरकार पाडण्याचा विचार करतात, पवारांचा फडणवीसांवर निशाणा

-‘बाबा तुमची नेहमी आठवण येते’; विलासरावांच्या आठवणीत रितेश भावूक, पाहा व्हिडिओ

-विमानातून आलेल्या ‘भावा’ला सन्मानाने पाठवलं, आम्ही अजून काय करायला हवं?- शाहिद आफ्रिदी