सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचे दर

मुंबई | आपल्या भारत देशात सोन्याला खूपच महत्व आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांना त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतं असतो. महिला मंडळींसाठी सोनं हे खूप जवळची गोष्ट असते.

बहुतेक लोक आपला पैसा हा सोन्यामध्ये गुंतवत असतात. तर काही सोन्याचे वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने बनवतात. तर आजच्या सोन्याच्या किंमतीमध्ये हल्ली चांगलीच मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

काल म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 48 हजार 070 रूपये होता. तर आच त्यामध्ये 680 रूपयाची वाढ झाली असून, आज 16 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव प्रति तोळा 48 हजार 080 रूपये झाला आहे.

तसेच काल चांदीचा प्रति किलोचा भाव 63 हजार 600 रूपये होता. मात्र आज चांदीच्या किंमतीमध्ये कोणतीच वाढ झालेली नसून, प्रती किलो चांदीचा दर 63 हजार 600 रूपये इतकाच आहे.

तसेच पुण्यामध्ये 24 कॅरेटचा भाव प्रती तोळा सोन्याचा भाव हा 49 हजार 360 रूपये इतका असून, चांदीचा भाव प्रती किलो 63 हजार 600 इतका आहे.

महत्वाच्या बातम्या-

भिवंडीमध्ये फर्निचर कारखान्यांना लागली आग, सहा तासांनंतर अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश

आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये झाली वाढ

“आम्हाला उद्धवजींमध्ये राहूल गांधी स्पष्ट दिसू लागले आहेत”

निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदूस्थान- संभाजी भिडे

दसऱ्याच्या मुहूर्तावर करा सोनं खरेदी, वाचा सोन्याचा आजचा दर