सुशांत ड्र.ग्जचे हेवी डोस का घेवू लागला होता? रियानं केला धक्कादायक खुलासा!

मुंबई | सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी इंडस्ट्री मधील अनेक दिग्गजांची नावे आत्तापर्यंत समोर आली आहेत. अशातच आता अं.मली पदार्थ प्रकरणी महत्वाची माहिती समोर आली आहे.

अं.मली पदार्थ प्रकरणी सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधी पु.रावे मिळाल्यानं एनसीबीनं रियाला अ.टक केली आहे. एनसीबीनं रियाला अ.टक करण्यापूर्वी तीन दिवस रियाची चौकशी केली होती. यावेळी रियानं अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत. सुशांतनं ड्र.ग्जचा हेवी डोस केव्हा घेतलेला याचाही खुलासा रियानं यावेळी केला आहे.

सुशांत सिंह राजपूत केदारनाथ चित्रपटापूर्वीच ड्र,ग्ज घेत होता. मात्र, सुशांतनं केदारनाथ सिनेमानंतर ड्र.ग्ज घेणं वाढवलं होतं.  सुशांत केदारनाथ चित्रपटाच्या आधी खूपच मर्यादित ड्र.ग्ज घेत होता. सुशांत जेव्हा या चित्रपट सृष्टीत आला तेव्हा त्याचे सर्कल सुपर पार्टी कल्चर बनले. सुशांत क्यु.रेटे.ड मा.रीजु.आनाचे 10-20 डोस प्यायचा आणि एक प्रकारे तो त्यावर आवलंबून झाला होता, अशी माहिती रियानं एनसीबीच्या चौकशी दरम्यान दिली आहे.

तसेच रियानं यावेळी सुशांतचं घर सोडण्यामागचं कारणही सांगितलं आहे. सुशांत ड्र.ग्जच्या आहारी गेला होता आणि तो त्यातून बाहेर पडणं अशक्य होतं. लॉकडाऊन आणि सुशांतवर लागलेले ‘मी. टू’चे आरोप लक्षात घेता सुशांत बरोबर राहिले तर माझंही करिअर खराब झालं असतं म्हणून मी सुशांतचं घर सोडलं होतं, असं रियानं यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानी यानं सीबीआयला काही महत्वाची माहिती दिली आहे. सुशांतला रियाची भी.ती का वाटत होती याचा खुलासा सिद्धार्थनं सीबीआयसमोर केला आहे.

दिशा सॅलियनच्या मृ.त्युनंतर सुशांत खूप घाबरलेला होता. तो ही बातमी समजल्यानंतर बेहोश झला होता. रिया चक्रवर्तीला सुशांतचे सर्व पासवर्ड माहित होते. रिया सुशांतला अडकवू नये याची भी.ती सुशांतला वाटत होती, असा खुलासा सिद्धार्थनं केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“शेतकऱ्यांना दह.शतवादी म्हणणारी झाशीची राणी शेफारली आहे, कंगनानं आणि भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी”

“अनुरागनं मला त्यावेळी अडल्ट फिल्म दाखवली अन् माझ्यासमोर कपडे काढत मलाही…”

‘अनेक हिरोंनी माझ्यासोबतही…’; कंगनानं सांगितली चित्रपट सृष्टीची काळी बाजू

‘सुशांतला ‘या’ कारणानं रिया चक्रवर्तीची भीती वाटत होती’; सिद्धार्थनं केला धक्कादायक खुलासा!

सुशांतची शेवटची इंस्टाग्राम स्टोरी होती दिशा सॅलियन संबंधित, पाहा काय बोलला होता सुशांत