मुंबई | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने बालपणीचा मित्र आणि क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्याबरोबरचा शालेय वयातला क्रिकेट खेळताना एक जूना फोट शेअर केला आहे. त्याने ट्वीट करत कांबळ्या, हे बघ मला काय सापडलं, असं म्हटलं आहे.
सचिन तेंडूलकरने हा फोटो ट्वीट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. शालेय जीवनातल्या विनोद कांबळी सोबतच्या आठवणी तो सार्वजनिक मंचावर नेहमी सांगत असतो. आज मात्र त्याने फोटो ट्वीट करत एक जुनी आठवण शेअर केली आहे.
त्याने दिलेल्या कॅप्शनवरून विनोद कांबळीबरोबर असलेली सचिनची मैत्री किती घट्ट आहे, याची प्रचिती येती.
काही वर्षांपूर्वी सचिन आणि विनोदमध्ये थोडंसं विप्तुष्ट आलं होतं. मात्र दरम्यानच्या काळात त्यांनी सारा दुरावा बाजूला सारत आपली मैत्री आणखी घट्ट केली.
Kamblya, found this photo of ours from our school days.
Memories came rushing back and thought of sharing this. pic.twitter.com/pUkOablTAX— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 3, 2019
महत्वाच्या बातम्या-
-राष्ट्रवादीची भाकरी करपण्यासाठी स्वत: शरद पवार जबाबदार- विनायक मेटे
-चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर देवेंद्र फडणवीस म्हणतात…
-विधानसभेसाठी पंकजा मुंडेंविरोधात धनंजय मुंडेंनी खास प्लॅन आखला! यशस्वी होणार??
-भाजपची महाभरती बंद नाही… चांगल्या लोकांचे स्वागत आहे- देवेंद्र फडणवीस
-राष्ट्रवादीला मोठा धक्का; मालेगावच्या 20 नगरसेवकांची ‘हे’ कारण देत पक्षाला सोडचिठ्ठी!