नवी दिल्ली | पाकिस्तानचा गोलंदाज शोएब अख्तर क्रिकेट व्यतिरिक्त बॉलीवूडमध्येही चर्चेत होता. शोएब अख्तरची पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीज राजासोबतची एक मुलाखत चांगलीच गाजली होती. त्याचा एक जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे.
शोएब अख्तरने या व्हिडीओमध्ये कतरिना कैफ विषयी काही वादग्रस्त खुलासा केला होता. शोएब अख्तर हा केकेआरचा मालक आणि बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा चाहता आहे.
शाहरुख खूप चांगला माणूस आहे. तो मला सांगायचा की मी तुझ्या मोठा भावासारखा आहे, मी जे सांगतो ते तू कर, असं शाहरुखचं कौतुक करताना अख्तरनं म्हटलं होतं.
शोएबनं या मुलाखती दरम्यान कतरिनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होत. कतरिना कैफ एक दिवस माझ्याकडे आली होती. तिने मला मिठी मारली. तसेच अख्तर आणि सलमान यांना वादग्रस्त गोष्टींपासून लांब ठेवणं कठिण असल्याचंही कतरिना म्हणाली, असं अख्तरने सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
-धक्कादायक! उरणमध्ये एकाच कुटुंबातील 21 जणांना झाली कोरोनाची बाधा
-प्रेरणादायी! 85 वर्षांच्या आजी मजूरांना देतायत 1 रुपयात इडली चटणी
-…म्हणून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरींना मिळाली विधान परिषदेची उमेदवारी!
-उद्धव ठाकरे अस्वस्थ, त्यांना अशाप्रकारच्या राजकारणात रस नाही- संजय राऊत
-“राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीये, अन् 3 पक्षांचं सरकार कुरघोडीच्या राजकारणात व्यस्त”