धक्कादायक! से.क्सची इच्छा वाढवण्यासाठी या अभिनेत्री ड्र.ग्ज घेतात?

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीला जणू ग्रहणच लागलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर इंडस्ट्रीत पडद्याआड घडणाऱ्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सुशांत प्रकरणाला तर आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली आहेत. सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे.

एनसीबीनं आत्तापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांवर कारवाई करत त्यांना ता.ब्यात घेतलं आहे. एनसीबीचा आत्तापर्यंतचा तपास पाहता बॉलीवूड मधील अनेक दिग्गज अं.मली पदार्थांचं सेवन करतात ही गोष्ट समोर आली आहे.

अं.मली पदार्थ प्रकरणी एनसीबीनं अनेक दिग्गज कलाकारांबरोबरच काही ड्र.ग्ज पेडलर्सला देखील ता.ब्यात घेतलं आहे. टीव्ही इंडस्ट्री आणि बॉलीवूडमध्ये ड्र.ग्ज सप्लाय करण्याचं काम करणाऱ्या उस्मान शेख याला देखील एनसीबीनं ता.ब्यात घेतलं आहे. उस्मान शेखनं एनसीबीच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

उस्मान शेख याने एनसीबी चौकशी दरम्यान असं सांगितलं की, बॉलीवूडमध्ये असं मीथ आहे की ड्र.ग्जची नाश केल्यानं स्लीम राहता येतं. हिट चित्रपट देण्यासाठी तसेच अधिक काळ टीव्ही मालिका व अन्य शोमध्ये टिकून राहण्यासाठी स्लीम राहणं गरजेचं असतं यासाठी बॉलीवूड मधील अभिनेत्री ड्र.ग्जचं सेवन करतात.

याबरोबरच बॉलीवूडमध्ये आणखी एक असं मीथ आहे की, ड्र.ग्जची न.शा केल्यानं से.क्सची इच्छा वाढत राहते. यासाठी देखील ड्र.ग्जचं सेवन केलं जातं, असं उस्मान शेख याने चौकशी दरम्यान सांगितलं आहे.

तसेच तिसरं महत्वपूर्ण कारण म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये अनेक लोक ड्र.ग्जचं सेवन करतात. त्यामुळे जे लोक अं.मली पदार्थांचं सेवन करत नाहीत त्या लोकांना असं वाटतं की आपण इंडस्ट्रीत जास्त काळ टिकू शकणार नाही. यामुळे ते लोकही ड्र.ग्जचं सेवन करू लागतात. एनबीटीनं यासंबंधित एक वृत्त देखील प्रसिद्ध केलं होतं.

दरम्यान, बॉलिवूड इंडस्ट्रीतील आणखी दोन दिग्गज कलाकारांवर एनसीबीनं अं.मली पदार्थ प्रकरणी दोन दिवसांपूर्वीच कारवाई केली होती. कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना एनसीबीनं अं.मली पदार्थ प्रकरणी ता.ब्यात घेतलं होतं.

अं.मली पदार्थ प्रकरणाचा तपास करत असताना एनसीबीला हर्ष आणि भारती विरोधी काही माहिती मिळाली होती. यानुसार एनसीबीनं भारतीच्या घरावर छापेमारी केली होती. यानंतर छापेमारी दरम्यान त्यांच्या घरात काही संशयास्पद गोष्टी आढळल्यानं एनसीबीनं दोघांची चौकशी करत त्यांना ता.ब्यात घेतलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपला मोठा धक्का! भाजपला रामराम ठोकत ‘हे’ माजी केंद्र मंत्री उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

अनेक दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकत ‘ही’ अभिनेत्री झाली भारताची ‘नॅशनल क्रश’!

तरुणांना मोठा धक्का! ‘हे’ राज्य सरकार सर्वच आॅनलाईन गेम्सची हाकलपट्टी करणार

फायनल अल्टीमेटलाही कंगना अनुपस्थित? आता मुंबई पोलीस कंगनाला अ.टक करणार?

चंद्राबाबूंच्या मुलाला धूळ चारणाऱ्या पुण्यात शिकलेल्या आमदाराला भेटलो तेव्हा…