जंगलात असं काही घडलं की, पाहा व्हिडीओ

आजकाल अनेक व्हडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील काही व्हिडीओमधील घटनांवर आपला विश्वास बसने फार आवघड होते. व्हायरल  व्हिडीओमधील काही व्हिडीओ मजेशीर आणि असतात तर काही आपल्याला प्रेरणा देणारे असतात.

जस फळांचा राजा आंबा आहे. तसंच प्राण्यांचा राजा सिंहाला म्हटलं जात. जंगलातील सर्व प्राणी सिंहाला घाबरुन असतात. सिंहाच्या जवळ तर सोडाच, साधं त्याच्या समोरही कोणताचं प्राणी फिरकत नाही.

परंतू या सगळ्या गोष्टी खोटा ठरवणार एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये तीन एका झाडाखाली झोपलेले दिसत आहेत. अचानक दुसऱ्या बाजून कोणतातरी प्राणी जोरात पळत येत असतो.

मात्र त्या ठिकाणी सिंह असल्याचं त्या प्राण्याने पाहिल्यानंतर तो आपली दिशा बदलत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.

अचानक आणि तेही एवढ्या वेगात तो प्राणी सिंहांच्या जवळून गेल्याने सिंह झोपेतून डचकून उठतात आणि इकडं-तिकडं बघातात. तर ते एक प्राणी वेगात पळत असल्याचं पाहतात. मात्र सिंहाच्या चेहऱ्यावरील भाव हे थोडे घाबरल्यासारखे दिसत आहेत.

हा व्हिडीओ आयएफएस ऑफिसर सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे, हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी ‘Who missed whom?’ असं कॅप्शनही दिलं आहे.  तसेच हा व्हिडीओ जवळपास 18 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचप्रमाणे या व्हिडीओला अनेक वेगवेगळ्या कमेंटही येत आहेत.


महत्वाच्या बातम्या-

बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत, अमिरची लेक आयरा म्हणाली…

‘…त्यानं मला उद्ध्वस्त केलं’…

स्टेजवर डान्स करता-करता चिमुकली चक्क झोपी गेली अन्…,…

‘कोरोना लस घेतल्याचे कार्ड दाखवा आणि एक बियर मोफत…

शीतपेय दिले नाही म्हणून तरूणानी असं काही केलं की, ऐकूण…