Top news महाराष्ट्र मुंबई

“Christmas दिवशी असं काही घडणार की संपूर्ण जग हादरणार”

Time Traveller

मुंबई | ख्रिसमसच्या (Christmas)  दिवशी अशी काही मोठी घटना घडणार आहे. ज्यामुळे संपूर्ण जग हादरून जाईल, असा धक्कादायक दावा टाईम ट्रॅव्हलरने केला आहे. यामुळे संपूर्ण जगाचं टेंशन वाढलं आहे.

जगात असे काही लोक आहेत, जे टाइम ट्रॅवल (Time Travel) केल्याचा म्हणजे भविष्यातून परत आल्याचा दावा करतात. त्यांच्याकडे त्याबाबत काही पुरावा नसतो, त्यामुळे त्यांच्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत. पण सध्या परिस्थिती अशी आहे की, प्रत्येकाला भविष्यात काय होणार आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

या भविष्यावाणीबाबतहीटाइम ट्रॅव्हलरकडे काही पुरावे नाही. त्यामुळे ही भविष्यवाणी किती खरी ठरेल हे येणाऱ्या कालावधीतच समजेल.

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार स्वतःला टाइम ट्रॅव्हलर म्हणणाऱ्या या व्यक्तीने नुकतीच एक भविष्यवाणी केली आहे. पुढच्या वर्षी पृथ्वीवर येणार एलियन्स?, असं त्यांनी म्हटलंय.

टाइम ट्रॅव्हलरचा भयावह दावा या टाइम ट्रॅव्हरने सांगितल्यानुसार या महिन्यात अशा दोन घटना घडणार आहेत ज्यामुळे संपूर्ण जग हादरणार आहे. त्याने दोन तारखाही जाहीर केल्या आहेत.

टिकटॉकवर पोस्ट करत त्याने म्हटलं आहे. 20 डिसेंबरला 8 माणसांना सूर्याकडून सुपरपॉवर मिळणार आहे. तसंच 25 डिसेंबरला ख्रिसमसलाही एक मोठी घटना घडणार असल्याचं त्याने नमूद केलं आहे. ख्रिसमसच्या दिवशी असं काही मोठं होणार आहे ज्यामुळे संपूर्ण जग हैराण होईल.

मानवी आयुष्य कायमचं बदलले. जगभरात या घटना कायम लक्षात राहतील. सोबतच मी टाइम ट्रॅव्हलर आहे हेसुद्धा सिद्ध होईल. त्यामुळे या दोन तारखा कधीच विसरू नका, असं त्याने सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची घसरण, वाचा आजचा दर 

Omicron च्या पार्श्वभूमीवर WHO ने भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला 

पोस्टाची बंपर योजना; बँकेपेक्षा मिळतोय अधिक परतावा 

“…म्हणून शिवेंद्रराजे भोसले अध्यक्ष होऊ शकले नाहीत” 

‘मेरे उतने बिग बूब्स नही जो मे…’; ‘त्या’ वक्तव्यामुळे नीना गुप्ता पुन्हा चर्चेत