मुंबई | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयात हा धमकीचा फोन आल्याचं समोर आलं आहे. त्या धमकीनं सगळीकडे एकच खळबळ उडालेली पहायला मिळत आहे.
रुपाली चाकणकर यांना गेल्या काही दिवसांपासून धमकीचे फोन येत आहेत. मात्र यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
अहमदनगरमधील व्यक्तीने फोन केल्याची माहिती मिळत आहे. मात्र याप्रकरणी पोलीस आणखी चौकशी करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी ! नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ, समोर आली ‘ही’ माहिती
“आयुष्यात कधी कुठल्या राजकीय व्यासपीठावर दिसणार नाही”
कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा!
“देवेंद्र फडणवीस गैरसमज झाले असतील तर…”
मोठी बातमी | अखेर UPSC 2021 चा निकाल जाहीर