सुशांत प्रकरणी नवीन ट्वीस्ट! रिया चक्रवर्ती पुन्हा गजाआड जाणार?

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानं संपूर्ण देशात खळबळ घातली होती. सुशांत प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये पडद्याआड घडणाऱ्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. तसेच सुशांत प्रकरणी शोध घेत असताना सी.बी.आय.ला अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यानं ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो देखील याप्रकरणी तपास करत आहे.

अं.मली पदार्थ प्रकरणी एनसीबीनं सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना देखील ता.ब्यात घेतलं होतं. तब्बल 29 दिवसांच्या को.ठडीनंतर रिया चक्रवर्तीची सुटका झाली होती. न्यायालयानं रियाचा सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर रिया बाहेर आली होती.

तब्बल 1 लाख रुपयांच्या जासमुच.लक्यावर रिया बाहेर आली होती. मात्र आता पुन्हा एकदा रियाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये कोर्टाने रियाचा जा.मीन मंजूर केला होता.

मात्र आता कोर्टाच्या या निर्णयाला ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं सुप्रीम को.र्टात आव्हान दिलं आहे. याप्रकरणी येत्या गुरुवारी सुनावणी होणार आहे. यामुळे पुन्हा एकदा रियाच्या डोक्यावर अ.टकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. एनसीबीच्या अर्जावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतंय?, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

नुकतंच एनसाबीने सुशांत प्रकरणी पहिली चा.र्जशीट दाखल केली आहे. एनसीबीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये ३२ व्यक्तींच्या विरोधात अ.वैध त.स्करीचा आ.रोप करण्यात आला आहे. या चार्जशीटमध्ये एनसीबीने रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आ.रोप केले आहेत.

एनसीबीने या चार्ज.शीटमध्ये रियाने ड्र.ग्ज खरेदी केल्याचे आणि ते सुशांतला पुरवल्याचे आ.रोप केले आहेत. रिया चक्रवर्ती व्यतिरिक्त या चार्ज.शीटमध्ये रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतच्या घरातील मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत आणि ऋषीकेश पवार यांची देखील नावे आहेत.

या केसमधील काही आ.रोपी अगोदरंच जा.मिनावर बाहेर आले आहेत. तर काही अद्याप देखील ग.जाआडच आहेत. आता एनसीबीनं चा.र्जशीट फाईल केल्यानं रियाला पुन्हा अ.टक होणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

एन.डी.पी.एस. अधिनियमानच्या क.लम 27 अंतर्गत या केसमध्ये आरो.पींवर गु.न्हा दाखल करण्यात आला आहे. या अंतर्गत आ.रोपींना 10 आणि जास्तीत जास्त 20 वर्षांच्या कै.देची तरतूद आहे.

महत्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! आता पेट्रोल-डिझेलचे दर खाली येणार? निर्मला सीतारमण म्हणाल्या…

नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहून सं.तापली बायको, मग भररस्त्यात घडला ‘हा’ प्रकार

आनंद महिंद्रा यांनी लसीकरणासंदर्भात नरेंद्र मोदींकडे केली ‘ही’ मागणी

‘पुढील पाच वर्षात देणार एक लाख लोकांना नोकऱ्या,’ ‘या’ अभिनेत्यानं केली मोठी घोषणा

राज्यात पुढील काही दिवस हवामान खात्याकडून ‘या’ भागात पावसाचा इशारा