रणबीर-आलियाच्या लग्नाच्या चर्चांना उधान, पाहा ‘तो’ फोटो

मुंबई | बाॅलिवूडमध्ये नेहमीच कोणत्या न कोणत्या मुद्द्यावरुन चर्चा रंगलेली असते. या ग्लॅमरस दुनियेतील अनेक ग्लॅमरस जोड्याही चर्चेत असतात.

अनेक लोकप्रिय कपलमधील अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांची जोडी चर्चेत असते.

या लोकप्रिय कपलची आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Alia Bhatt and Ranbir Kapoor marriage date) या कपलच्या लग्नाची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.

आतापर्यंत आलिया रणबीरच्या लग्नाबाबत अनेक प्रकारच्या बातम्या समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाची चर्चा होत आहे.

एका साडी फॅशन ब्रँड आणि डिजायनरसोबत आलिया आणि रणबीरचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे ते लवकरच लग्न करणार असून त्यांची शाॅपिंगही सुुरु झाल्याचं समोर येत आहे.

प्रसिद्ध साडी डिझायनर बिना कन्ननने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे या चर्चांना तोंड फुटलं आहे.

दरम्यान, आलिया आणि रणबीर हे कपल ऑनस्क्रीन आतापर्यंत एकत्र दिसलं नाही आहे. मात्र लवकरच ते ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात स्क्रीन शेअर करणार आहेत.

पाहा फोटो – 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Beena Kannan (@beenaseematti)

महत्त्वाच्या बातम्या – 

  Corona Update: राज्यातील आजच्या आकडेवारीनं नागरिकांना दिलासा, पाहा आकडेवारी

  “अडीच वर्षांत केवळ अपमान होणार असेल तर साहेबांनी विचार करायला हवा”

मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ  

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा! 

“काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार”