एअर होस्टेसचा विमानातील ‘हा’ डान्स होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | कोरोना काळापासून अनेकांनी आपली आवड, छंद जोपासायला सुरूवात केली आहे. यापूर्वी कित्येक लोक असे होते की, आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टी करायला आवडतात आणि कोणत्या नाही हे माहितच नव्हत.

परंतू आता कोरोनाकाळामध्ये अनेकांनी स्वत:साठी वेळ दिला. त्यामुळे खूप नवनवीन गोष्टी बाहेर आल्याचं पाहायला मिळालं. काही लोक आपण केलेल्या अॅक्टिव्हिचा फोटो किंवा व्हिडीओ आपल्या सोशल माडिया आकाऊंटवरून शेअर करत असतात.

आतातर इंस्टाग्राम या सोशल मीडियावर साईटवर रिल्सने तर खूपच धुमाकूळ घातला आहे. मोठ-मोठ्या अभिनेत्री-अभिनेत्यांपासून ते सर्वसामान्य मुला-मुलींपर्यंत सर्वच आपले रिल बनवून आपल्या आकाऊंटवरून शेअर करत असतात.

यामध्ये एक कोणतही गाण निवडायचं आणि त्यानूसार आपण डान्स किंवा अॅक्टिंग करायची. हल्ली रिल्समधील व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ एका एअर होस्टेसचा असल्याचं समजतं आहे. एका विमानामध्ये एक एअर होस्टेस एका गाण्यावर डान्स करत आहे. ती ज्या विमानामध्ये डान्स करत आहे. त्यामध्ये कोणताही प्रवाशी नसल्याचंही पाहायला मिळतं आहे.

तसेच ती एअर होस्टेस ‘टच इट’ या गाण्यावर डान्स करत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, अनेकांनी तिच्या या व्हिडीओला कमेंट देखील केलं असल्याचं समजतं आहे.

https://www.instagram.com/reel/CUULzGwqlko/?utm_source=ig_embed&ig_rid=c32c71e7-c67c-4a09-8b76-3d6ac5bc2dcc

महत्वाच्या बातम्या-

लग्न मंडपात मेहुणीने असं काही केलं की सगळे पाहतच राहिले, पाहा व्हायरल व्हिडीओ

काय सांगता! तरूणाने चक्क एका बोटानेच कापलं भलमोठं कलिंगड, पाहा व्हिडीओ

चक्क माकडाने काढली एका मुलीवर खुन्नस, पाहा मजेशीर व्हिडीओ

भर मंडपातच नवरदेवानं नखरे दाखवायला केली सुरूवात, पाहा व्हिडीओ

चालता-चालता गेला सिंहाचा तोल अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ