हरिण तावडीत सापडलं पण बिबट्यानेच ठोकली धूम, पाहा व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर लहान मुला-मुलींचे, पक्षु-पक्षांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात. तर काही खूपच ध.क्कादायक असतात.

अनेकदा आपण जंगलातील प्राण्याचे व्हिडीओ पाहतो. तर असाच एक जंगलातील प्राण्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीड्यावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आपल्याला माहित आहे बिबट्याला जंगलातील अनेक प्राणी घाबरतात. तर चक्क बिबट्या कोणत्या प्राण्याला घाबरतो हे आपल्याला हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर कळणार आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये सुरूवातीला एक तळ्यात काही हरणं पाणी पित असतात, तर काही कडाक्याचं ऊन असल्यामुळे थंड पाण्याचा आनंद घेत आहेत.

हे सगळं सुरू असताना अचानक मागच्या दिशेने बिबट्या त्यांच्या दिशेने पळत येताना दिसतो. लगेचच कोणत्याही क्षणाचा वेळ न दवडता त्या तळ्यजवळ असेले सगळी हरणं आपला जीव वाचवण्यासाटी पळू लागतात. मात्र त्यातील एक हरिण बिबट्याच्या तावडीत सापडते.

बिबट्या त्या हरणाची मान आपल्या तोंडात धरतो आणि तळ्याच्या बाहेर आणतो. तो त्याला फरपडत एका झाडाखाली नेतो आणि तितक्यात तो त्या हरणाला खायला सुरूवात करतो. परंतू त्या तळ्यावर एक तरस येतो आणि त्याला लांब झाडाखाली एक बिबट्या आणि त्याच्या तोंडात असलेलं हरिण दिसंत. मग काय तरस त्या दिशेने धाव घेतो. हे तो बिबट्या पाहतो आणि त्याची पळताभुई होते. तरस जवळ येताच बिबट्या तोंडात असलेल्या हरणाला त्याच ठिकाणी टाकतो आणि धूम ठोकतो.

त्यानंतर ते हरिणही आपला तरसपासून बचाव करण्यासाठी पळून जातं. बिबट्या खूप जोरात धावत असल्यामुळे तरस त्या घाबरेलेल्या हरणाचा पाठलाग करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

हा व्हिडीओ ‘Kruger Sightings’ या यु ट्युब चॅनलवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ 4 लाख लोकांनी पाहिला आहे. तसेच या व्हिडीओला अनेकांनी कमेंटही केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

जाणून घ्या! पोटावर झोपल्यानं शरिरातील ऑक्सिजन पातळी वाढते?

बॅगमध्ये ठेवलेल्या मोबाईलचा अचानक झाला स्फोट अन्…,…

कौतुकास्पद! पाण्यात पडलेल्या कुत्र्याचा दुसऱ्या कुत्र्याने…

दिशा पटानीला किस करत सलमाननं मोडला ‘नो किसिंग’चा नियम; सोशल…

स्वामींच्या कृपेनं ‘या’ 5 राशींच्या लोकांचा वाई काळ संपणार,…