नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ खूपच भावूक करणारे असतात. तर काही व्हिडीओ पाहिल्यानंतर थेट हृदयात हात घालातात. या व्यतिरीक्तही अनेक प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर असतात.
आपल्याला माहित आहे की, प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा मित्र हा असतोच तो त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतो. मित्र हे आपण कमावलेली नाती असतात. तसं पाहायला गेलंतर कुटुंबाती सदस्य, बहिण भाऊ ही सगळी नाती आधीपासून असतात. परंतू मैत्रीच नात हे खूप स्पेशल असतं.
मैत्रीवर बोललं तितकं कमीच आहे. त्याचप्रमाणे मैत्रीवर भाष्य करणारे चित्रपट देखील आहे. त्यामधील मित्रांची सर्वात प्रसिद्ध जोडी म्हणजे जय आणि वीरू. कोणतेही दोन मित्र दिसले की, आपण त्यांना लगेचंच जय-वीरू असं नाव देतो.
याचं संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मैत्रीची व्याखा अजून गूढ होणार आहे. या व्हिडीओमध्ये दोन लहान मित्र एकमेकांना खूप दिवसांनंतर भेटत असल्याचं पाहायला मिळतं आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओतील लहान मुलीला आणि मुलाला दोघांनाही कॅन्सर झाल आहे.
ते दोघेही कॅन्सरचा उपचार घेतल्यानंतर एकमेकांना खूप दिवसांनी भेटल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला असल्याचं दिसून येतं आहे. व्हिडीओमध्ये लहान मुलगा आपल्या हातामध्ये फुलांचा गुच्छ घेऊन त्या लहान मुलीकडे घेऊन जात आहे. तिही त्याला पाहून गालातल्या गालात असत आहे.
तो तिला ती फूल दोतो आणि ते दोघे एकमेकांना मिठी मारताता. तसेच ते दोघे त्यानंतर घरात जातात आणि एकमेकांचा हात हातात धरून डान्स करत असल्याचं व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळतं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले असल्याचं समजतं आहे.
महत्वाच्या बातम्या-
राखी सावंतचा ‘स्पायडर मॅन’ डान्स होतोय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ
लस घेतानी तरूणाने जे केलं ते पाहून नर्सही झाली हैराण, पाहा व्हायरल व्हिडीओ
…म्हणून आपला मुलगा आपल्यापासून दूर जातोय; पोस्ट शेअर करत मलायकाने व्यक्त केली भावना
खूशी कपूरने आपल्या ‘या’ लूकने चाहत्यांना पाडली भुरळ, पाहा व्हायरल फोटो
‘कृपया तो व्हिडीओ शेअर करू नका’; जोडीदारासोबतचा खासगी MMS लीक होताच अभिनेत्री त्रस्त