‘ती’ राजी झाली नाही म्हणून अंगावर राॅकेल ओतून जाळल

रायपुर- वासनाधुंद तरुणाने ऐका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. आणि ती त्याला हव ते करण्यास राजी होत नाही म्हणून त्याने तिच्या अंगावरती राॅकेल ओतून तिला जाळून मारण्याचा धक्कादायक प्रकार छत्तीसगड राज्यातल्या मुंगेली जिल्ह्यातल्या (Mungeli District ) ग्रामीण भागात ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार मुलीचे आई-वडील रानात गेले असताना घरात कोणीच नाही ही माहीती पक्की करुन तो तरुण तीच्या घरी गेला आणि तिच्याशी शाररीक संबंध करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करु लागला परंतू मुलीनी तिव्र विरोध केला असता त्या नराधमाने तिच्या अंगावरती राॅकेल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला.

तिच्या शरीरीने पेट घेतल्यानंतर तिने आरडाओरडा करताच शेजा-पाजारचे लोक गोळा झाले.  लोकांच्या येण्याची चाहुल लागताच तो नराधम तेथुन पळून गेला. नंतर लोकांनी रुग्णवाहिकेला फोन करुन परंतू ती येई पर्यंत मुलीचा 90 टक्के शरीर भाजल होत. हाॅस्पीटल मध्ये उपचार मिळण्याआधीच तिचा मृत्यु झाला.

सदर घटनेने परीसरात तीव्र संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. शिवाय त्या पीडीत मुलीच्या जाण्याने तिच संपुर्ण कुटुंबच उध्दवस्त झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आधि गळा दाबून मारल, नंतर केला अत्याचार मुंबईत घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

-योगी सरकारच्या उत्तर प्रदेशात चकमकीदरम्यान आठ पोलिसांचा मृत्यू

-…तर माझ्याजवळ आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही- अभिनेत्री राणी चॅटर्जी

-…म्हणून बापानेच आवळला पोटच्या पोरीचा गळा