Top news मनोरंजन

रियाचा 10 वर्षे तुरुं.गवास अटळ? रियाच्या घरी एनसीबीला सापडली ‘ही’ धक्कादायक गोष्ट!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्युनंतर चालू झालेला शोध आज बॉलीवूड इंडस्ट्रीतील अं.मली पदार्थ प्रकरणापर्यंत येवून पोहचला आहे. सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे.

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवातीपासूनच याप्रकरणी वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे. एनसीबीला रिया विरोधी पु.रावे मिळाल्यानं एनसीबीनं रियाच्या घरावर छा.पा टाकत तिला ता.ब्यात घेतलं आहे. रिया बरोबरच तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती सुद्धा याप्रकरणात सामील असल्यानं एनसीबीनं त्यालाही ता.ब्यात घेतलं आहे. अशातच आता याप्रकरणी महत्वाची माहिती समोर आली आहे.

एनसीबीनं रियाच्या घरी छापा टाकला तेव्हा तब्बल दीड किलो ड्र.ग्ज एनसीबीच्या हाती लागला आहे, अशी माहिती समोर आली आहे. माहितीनुसार रियाच्या घरामध्ये च.रस आणि गां.जा सापडला आहे. एनसीबीनं रियाच्या घरातून ड्र.ग्ज जप्त केला असल्यानं रिया आणि शौविकच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

रियाच्या घरी दीड किलो ड्र.ग्ज सापडला असल्यानं रिया आणि तिच्या भावाला 10 ते 20 वर्ष तुरुंगवास होऊ शकतो, अशी माहिती  तपास अधिकाऱ्यानं दिली आहे. रिया आणि शौविकच्या घरातून किती ड्र.ग्ज जप्त केला गेला आहे याची माहिती त्यांच्या वकिलालाही नाही, असंही या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

रियां चक्रवर्तीनं 29 सप्टेंबरला मुंबई उच्च न्यायालयात जा.मिनासाठी याचिका दाखल केली होती. मुंबई हाय कोर्टानं रियाच्या याचिकेबाबत निर्णय राखून ठेवला होता. कोर्टाचा निर्णय येण्याआधीच रियाच्या घरी ड्र.ग्ज सापडला आहे यामुळे रियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रिया चक्रवर्तीच्या अ.टकेनंतर अं.मली पदार्थ प्रकरणी बॉलीवूड मधील अनेक मोठ मोठ्या कलाकारांची नावे समोर आली आहेत. अभिनेत्री श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण, नम्रता शिरोडकर आणि सारा अली खान यांचीही नावे अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत. शनिवारी एनसीबीनं सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि दीपिका पादुकोन यांना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावलं होतं.

अभिनेता शाहरुख खान, अर्जुन रामपाल, रणबीर कपूर आणि डिनो मोरिया या बड्या कलाकारांचीही नावे अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत. अं.मली पदार्थ प्रकरणी या बड्या कलाकारांची नावे समोर आल्यानं इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अर्जुन रामपाल शाहरुखच्या घरी जावून ड्र.ग्ज सप्लाय करत होता, अशीही माहिती एनसीबीच्या हाती लागली आहे. डिनो मोरिया सुद्धा ड्र.ग्ज सप्लाय करत होता. मात्र, डिनो कोणाला ड्र.ग्ज सप्लाय करायचा याचा अद्याप खुलासा झाला नाही. एनसीबी लवकरच या चारही कलाकारांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

एका माशानं तिला केलं लखपती; मिळालेली रक्कम ऐकून हैराण व्हाल!

कोरोनाबाबत अत्यंत मोठी घडामोड; अशा प्रकारे कोरोनाचा आता हवेतच खात्मा होणार!

“हे न.शेत जगणारे नर्कातील किडे आहेत, यांना कोण आपला आदर्श समजणारय?”

ड्र.ग्ज प्रकरणी धक्कादायक बातमी! एनसीबी अधिकाऱ्यानं केला ‘या’ चार बड्या अभिनेत्यांच्या नावांचा खुलासा

‘ड्र.ग्जचाच प्रकार असणारं सीबीडी ऑईल भारतात कायदेशीर करा!’; वाचा कोणी केली ही मागणी