कौतुकास्पद! पाण्यात पडलेल्या कुत्र्याचा दुसऱ्या कुत्र्याने अशापद्धतीने वाचवला जीव, पाहा व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. तर काही व्हिडीओ पाहून त्यांनी केलेल्या कामगिरीची कौतुक करावं तितकं कमी असतं. आपण पाहतो जगात माणूसकी नावाची गोष्ट आजकाल संपत चालली आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ माणूसकीचे एक जिवंत उदाहरण म्हणायला काहीचं हरकत नाहीय. आपल्याला माहितच असेल की माणसापेक्षा कुत्रा हा कितीतरी जास्त पटीने इमातनदार असतो. तसेच आजकाल सर्वांकडे पैसा आल्यामुळे सगळेच ज्याच्या-त्याच्या मर्जीने वागतात.

माणसुकी नावाची गोष्ट हळूहळू संपूष्टात येऊ लागली आहे. मात्र हीच गोष्ट पक्षु-प्राण्यांमध्ये अजूनही जीवंत असल्याचं दिसते. याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाण्यात पडलेल्या कुत्र्याला दुसरा कुत्रा येऊन वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ एक उत्तम माणसुकीचं उदाहारण असल्याचं म्हणायला हरकत नाही.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक कुत्रा स्विमिंग टँगमध्ये पडल्याचं दिसतं आहे. पाण्यात पडलेला कुत्रा जिवाच्या आकांताने हाक देत आहे. त्याला पाण्यात पोहता येत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे तो पूर्णपणे घाबरून गेल्याचंही दिसतं आहे. त्यानंतर त्याठिकाणी एक कुत्रा आला आणि त्याने त्या पाण्यात पडलेल्या कुत्र्याचा जीव वाचवला.

जीव वाचवणाऱ्या कुत्र्याचे जेस्सी असून त्याच्या शहाणपाणाचे आणि हिंमतीचे कौतुक करावं तितकं कमीच आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. तसेच ही घटना दक्षिण आफ्रिकेतील असल्याचं समजतं आहे.

हा व्हिडीओ ‘eNCAeNUUS’ या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. या व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ हजार लोकांनी पाहीला असून, त्यांना तो प्रचंड आवडत आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओला वेगवेगळ्या कमेंटही केल्या आहेत.

https://youtu.be/Ceh6D578Tqs 

महत्वाच्या बातम्या- 

दिशा पटानीला किस करत सलमाननं मोडला ‘नो किसिंग’चा नियम; सोशल…

स्वामींच्या कृपेनं ‘या’ 5 राशींच्या लोकांचा वाई काळ संपणार,…

बाॅलिवूडला आणखी एक मोठा धक्का! ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार…

शरीरातील ॲाक्सिजनची पातळी वाढवायची असेल तर ‘या’ 6 गोष्टी…

विमानात अचानक बिघाड झालाने विमान समुद्राच्या दिशेने जाऊ…