प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रांनी शेअर केलेला ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात. तर काही व्हिडीओ पाहताच क्षणी आपल्या हृदयात घर करतात.

अनेक लोकं आपल्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह झाली आहेत. त्यामध्ये बॉलिवूड स्टारपासून ते सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहे. तसेच अनेक मोठं-मोठे उद्योगपतीही अॅक्टिव्ह असलेले आपण पाहतो. त्यामध्ये सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे सतत काहीना-काही सोशल मीडियावर पोस्ट करतात.

अशातच त्यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका डोसे वाल्याचा असल्याचं समजतं असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक डोसेवाला त्याच्या हातगाडीवर डोसे विकत आहे. त्या हातगाडीवर एक मोठा तवा दिसत आहे. त्या तव्यावर चार डोसे मावतील एवढा तो तवा मोठा आहे. तो माणूस आपल्या हातने डोसे तयार करत करत असून, आलेल्या ग्राहकांना ते देत आहे.

आपल्याला माहित आहे की, कोणता पण व्यवसाय करण हे खूप धाडसाचं काम असतं. व्यवसाय म्हटलं की, तुम्हाला त्यामध्ये तुमचे सगळे प्राण पणाला लावून काम करावं लागतं. त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा शोर्टकट वापरता येत नाही.

त्याचप्रमाणे आपल्याला कोणता व्यवसाय करायचा आहे. त्यासाठी आपल्यामध्ये त्या व्यवसाया निगडीत कोणतीतरी एक खास गोष्ट असली पाहिजे. नाहीतर आपल्याकडं एकप्रकारचं कौशल्य असणं फार आवश्यक असतं. नाहीतर आपण त्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील डोसेवाल त्याच्या कौशल्याने एका वेगळ्याच स्टाईलमध्ये डोसे बनवतं आहे. बनवतं नाहीतर ते एका अनोख्या पद्धतीने आलेल्या ग्राहकांना डीशमध्ये ठेवून देतंही आहे. त्या व्यक्तीच्या कलेमुळे हा व्हिडीओ सारखा-सारखा पाहावासा वाटत आहे.

तसेच हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ अडीच लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचप्रामाणे या व्हिडीओला अनेकांनी कमेंट्स करत त्या व्यक्तिचं कौतुकही केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐकावं ते नवलंच! स्वत:चं लग्न सोडून चक्क नवरी गेली बर्गर खायला,पाहा व्हिडीओ

‘एक बार मेने थोडीसी पिली बेहोश मे हो गई’; म्हणत तरूणीचा डान्स होतोय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ

महिला रिपोर्टरचा ‘हा’ प्रश्न ऐकून जोर-जोरात हसू लागले तालीबानी,पाहा व्हिडीओ

नोरा आणि टेरेन्सचा मंचावरच रोमान्स, व्हिडीओ व्हायरल

मुलीच्या लग्नात हातात ग्लास घेऊन अनिल कपूरचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ