नवी दिल्ली | आज दुपारी 12 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषद आहे. ज्यात महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत.
राज्यात सगळ्याच पक्षांची विधानसभा निवडणुकीतल्या विजयासाठी लगबग सुरु आहे. प्रतीक्षा आहे ती निवडणूक आयोगाने तारीख जाहीर करण्याची!
राजकीय पक्षांसह सगळ्यांनाच निवडणूक कधी होणार याची उत्सुकता आहे. आज त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
काल केंद्रीय निवडणूक आयोगाची आजची दिल्लीतली आढावा बैठक पार पडली. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंडच्या निवडणूक तयारीचा घेण्यात आला.
दरम्यान, आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख समोर येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
“भाजप नेत्यांनी तोंडास कुलपं घातली तर…” https://t.co/YRtXNjNpjq @Shivsena @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019
मुख्यमंत्री काहीही बोलू शकतात कारण त्यांच्यावर नागपुरचे संस्कार आहेत; पवारांची बोचरी टीका https://t.co/xWv0R6rGfH @PawarSpeaks @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019
मला काही नको… अखेरच्या श्वासापर्यंत महाराष्ट्रासाठी काम करायचंय हीच माझी इच्छा- शरद पवार https://t.co/0olQHZBCbz @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019