Today Horoscope l मेष:- शांतता अधिक प्रिय असेल. सारासार विचार करूनच कृती करा. संयम सोडून चालणार नाही. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. आपल्या आवडत्या देवतेची उपासना करावी.
वृषभ:- मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. संमिश्र घटनांचा दिवस. हातातील कला सादर करता येईल. कौशल्याच्या जोरावर कामे कराल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. मालमत्तेशी संबंधित कामासाठी तुम्हाला बरीच धावपळ करावी लागू शकते.
मिथुन:- कामाला चांगला वेग येईल. काही क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. अधिकाराचा वापर करण्याची संधी मिळेल. मन प्रसन्न राहील. मित्रांशी वाद घालू नयेत. नवीन उद्योग सुरू करता येतील.
कर्क:- चिडचिड न करता कामाला गती द्या. छानछोकीसाठी खर्च कराल. व्यापारातून चांगला लाभ होईल. कौटुंबिक जबाबदारी पेलाल. अनावश्यक खर्चाला आळा घालावा लागेल.
सिंह:- आत्मविश्वास कायम ठेवावा. अचानक धनलाभ संभवतो. मनाच्या चंचलतेला आवर घाला. वरिष्ठांचे धोरण लक्षात घ्या. वैवाहिक जीवन सुखकर राहील. कोणतेही अपूर्ण काम पूर्ण केल्याने उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील.
Today Horoscope l कन्या:- आपले बोलणे मधाळ ठेवावे. योग्य तर्क लावाल. समोरच्याचा रोख ओळखून वागावे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल.
तूळ:- स्वत:मध्येच रमण्यात वेळ जाईल. कोणत्याही विषयाचा पूर्ण अभ्यास करूनच उत्तर द्या. तिखट पदार्थ खाणे टाळावे. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. कामातून समाधान मिळेल.
वृश्चिक:- पोटाचे आरोग्य सांभाळावे. लोक तुमचा सल्ला ऐकतील. गरजूंना मदत कराल. परोपकाराची संधी मिळेल. संशयी वृत्तीला आळा घाला. वडिलोपार्जित संपत्ती मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
धनू:- घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. संयमाने परिस्थिती हाताळावी.
मकर:- स्वत:च्याच आनंदात रममाण व्हाल. जवळचा प्रवास कराल. मित्रांची गाठ पडेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भागीदारीत खुश असाल. बिझनेस ट्रिपला जाण्याची शक्यता आहे.
Today Horoscope l कुंभ:- जुन्या विचारात गुंतून राहू नका. आवडी बाबत दक्ष राहाल. करमणुकीत वेळ घालवाल. कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. मानसिक शांतता जपावी.
मीन:- आपला संयम सुटू देऊ नका. घराबाहेर प्रतिष्ठा लाभेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. नवीन सुरुवात दिलासादायक असेल. जुने मित्र भेटतील.
महत्वाच्या बातम्या :
लवकरच बाजारात येणार या दोन कार; पाहा फीचर्स आणि इतर माहिती
ऑनलाईन शॉपिंग करताय तर या गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान
चुकूनही हे 4 व्यवहार करू नका, नाहीतर तुम्हाला येईल डायरेक्ट नोटीस
नियमित या सवयी लावा चष्माच्या समस्येपासून सुटका मिळवा!
तुमच्या मुलाच्या शिक्षणाची चिंता मिटणार! LIC ची नवीन योजना लाँच