ट्रॅफिक पोलिसांनी अडवल्यास तुम्हाला देखील माहित हवेत ‘हे’ नियम; नक्की जाणून घ्या

नवी दिल्ली | आपल्यापैकी अनेकांचा केव्हा न केव्हा तरी ट्रॅफिक पो.लिसांशी संबंध आला असेलच. अनेकदा ट्रॅफिकच्या नियमांच उल्लंघन केल्याने किंवा सिग्नल तोडल्याने पो.लिस पकडतात आणि मग आपल्या खिशाला कात्री लागते. बहुतेकवेऴा पो.लिसांनी अडवलं की लोक घाबरतात.

मात्र, आज आम्ही तुम्हाला ट्रॅफिकच्या अशा काही नियमांविषयी सांगणार आहोत, जे  तुम्ही गाडी चालवत असाल तर तुम्हाला माहितच हवेत. ट्रॅफिकच्या काही नियमांमध्ये वाहनचालक म्हणून तुम्हाला देखील काही अधिकार देण्यात आले आहेत.

जर केव्हा ट्रॅफिक पो.लिसांनी तुम्हाला अडवलं तर पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. ट्रॅफिक पो.लिसांनी अडवल्यास जागेवर थांबा. रस्त्यावर वाहन चालवताना तुमच्याकडे लायसन असणे गरजेचं आहे. त्यामुळे ट्रॅफिक पो.लिसांनी अडवल्यास लायसन दाखवणे स.क्तीचे आहे.

लायसन दाखवणे ‘मोटार वाहन अधिनियम’ कलम १३०’ अंतर्गत स.क्तीचे आहे. तसेच तुमच्यावर कोणतीही दं.डात्मक का.रवाई करण्यासाठी तो वाहतूक अधिकारी गणवेशधारी असला पाहिजे. अन्यथा तो वाहतूक अधिकारी दं.डात्मक का.रवाई करू शकत नाहीत.

तसेच कोणतंही चलन जारी करण्यासाठी त्या वाहतूक पो.लिसाकडे चलन बूक किंवा ई चलन मशीन असणे गरजेचं आहे. जर वाहतूक पोलिसाकडे चलन बूक किंवा ई चलन मशीन नसेल तर वाहतूक अधिकारी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा दं.ड आकारु शकत नाही.

मोटार वाहन अधिनियमांनुसार, वाहनचालकाने हेल्मेट न घालता बाईक चालवल्यास, लाल सिग्नल तो.डल्यास, अ.नुचित जागी पार्किंग केल्यास, विनाप.रवाना गाडी चालवल्यास, गाडीचा नंबर प्लेट दिसत नसल्यास वाहनचालक अपराधी ठरु शकतो.

तसेच PUC काढली नसल्यास, विना रेजिस्ट्रेशन गाडी चालवल्यास, गाडीचा वि.मा उतरवला नसल्यास किंवा गाडिमध्ये धु.म्रपान केल्यास देखील वाहनचालक अपरा.धी ठरु शकतो. या नियमांचं उल्लं.घन केल्यास वाहन अधिकारी तुमच्यावर का.रवाई करू शकतात.

मात्र, तुम्ही गाडीत बसलेले असाल तोपर्यंत तुमची गाडी ज.प्त केली जाऊ शकत नाही.तर अशाप्रकारे आपल्या अधिकारांविषयी जागृक रहा आणि ट्रॅफिक पो.लिसांनी पकडल्यास त्यांच्याशी वा.द न घालता योग्य तो दं.ड भरून के.स संपवण्याचा प्रयत्न करा.

महत्वाच्या बातम्या –

संपूर्ण रेल्वे तिच्यावरुन धडधडत गेली अन् मग…; पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!

निषेधार्थ मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पाठवली 150 कंडोमची पाकिटं; वाचा काय आहे प्रकार

पूजाच्या वडिलांचा नवा गौप्य.स्फोट, भाजपचं घेतलं नाव!

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच! ‘या’ महिला आरोपीला दिली जाणार फाशी

IPLच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली!!! दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूवर लागली जबरदस्त बोली