दिशाच्या शरीरावर दोन…; फॉरेन्सिक एक्सपर्टनं केला अत्यंत धक्कादायक दावा

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी रोज नवनविन गोष्टी समोर येत आहेत. सुशांतच्या मृ.त्यूच्या काही दिवस अगोदरच सुशांतची मॅनेजर दिशा सॅलियनचा मृ.त्यू झाला होता. दिशाची ह.त्या कि आ.त्मह.त्या हे अजून स्पष्ट झालं नाही. मात्र, दिशाच्या मृ.त्यूचा सुशांतच्या मृ.त्यूशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता फॉरेन्सिक एक्सपर्टनं याप्रकरणी महत्वाचा दावा केला आहे.

फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ. दिनेश राव यांनी एका वृत्त माध्यमाबरोबर संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी दिशाच्या मृ.त्यूबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. दिशाच्या मृ.तदेहावर दोन प्रकारचे निशाण असल्याचा दावा डॉ. दिनेश राव यांनी केला आहे.

दिशाचा मृ.तदेह पाहता यामध्ये मी आणखी महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो. दिशाच्या मृ.तदेहावर मी दोन प्रकारचे निशाण पाहिले होते. यातील एक निशाण दिशा उंचावरून पडल्यामुळं तिच्या शरीरावर तयार झाला होता. मात्र, त्याबरोबरच दिशाच्या शरीरावर आणखी एक निशाण होता. हा निशाण दिशाची ह.त्या करण्यात आली होती असं दर्शवतो. यामुळं दिशाच्या मृ.त्यूबाबत तपास झाला पाहिजे, असं डॉ. दिनेश राव यांनी म्हटलं आहे.

दिशाच्या मृ.त्युपूर्वी दिशाला एकतर मा.रहा.ण करण्यात आली होती किंवा दिशाचा छ.ळ करण्यात आला होता. ज्या छ.ळाचा विरोध करताना दिशाच्या शरीरावर अशी इ.जा झाली असावी. दिशाच्या शरीरावर तयार झालेली ही इ.जा मिटवता येवू शकत नाही, अशीही माहिती डॉ. दिनेश राव यांनी दिली आहे.

दरम्यान, दिशाच्या मृ.त्यूबद्दल रुग्णवाहिका चालकानं महत्वाचा खुलासा केला होता. 8 जून रोजी रुग्णवाहिकेसाठी पोलीस ठाण्यातून मला फोन आला होता. मी रुग्णवाहिका घेवून दिशाचा मृ.त्यू ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी पोहोचलो. मात्र, मी घटनास्थळी दाखल होईपर्यंत हा मृ.तदेह घटनास्थळावरून एका खासगी गाडीतून हलविण्यात आला होता.

दिशाचा मृ.तदेह अगोदर मलाडच्या दोन वेगवेगळ्या रुग्णालयात नेण्यात आला होता. त्यानंतर हा मृ.तदेह कांदिवलीच्या शताब्दीमध्ये आणण्यात आला, असा खुलासा रुग्णवाहिका चालकानं केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आई-बापानं 14व्या वर्षीच करुन दिलं लग्न; त्यानंतर जे घडलं ते अत्यंत धक्कादायक

सुशांतच्या फार्महाऊसवर सापडल्या महत्त्वाच्या नोट्स; वाचा यात नेमकं काय लिहिलंय!

लग्नाचं अमिष दाखवून शारीरिक अ.त्याचार केल्याचा आ.रोप; ‘या’ भाजप नेत्यावर गु.न्हा दाखल

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! शौविकनं ‘या’ व्यक्तीसोबत शेअर केले होते ड्र.ग्जचे फोटो

रुग्णवाहिका चालकानं दिशाच्या मृ.तदेहाबाबत दिली धक्कादायक माहिती म्हणाला…