अरे भाई भाई भाई! हलगीच्या तालावर तरुणाचा भन्नाट डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल

नवी दिल्ली | सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेकांना रातोरात स्टार होता आले आहे. त्यातच आता एका तरूणाचा अनोखा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे.

लग्नात नाचण्याची मज्जाच वेगळी असते आणि ते आपल्या मित्राचं लग्न असेल तर विषयच वेगळा. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एक तरूण आपल्याच अंदाजात डान्स करताना दिसत आहे.

29 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये दिसतंय की एक तरूण गर्दीपासून जरा लांब आपल्याच धुंदीत नाचताना दिसत आहे. त्याच्या मित्राचं लग्न होतं, असं सांगण्यात आलं आहे. आपल्या आगळ्या वेगळ्या डान्समुळे तो चर्चेत आहे.

लग्नात हलगी तालावर तरूण कधी पीटी करतोय तर कधी सैल्यूट करताना दिसत आहे. तर कधी आपल्याच गणपती डान्स करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना सोशल मीडियावर हसणं आवारता येत नाहीये.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या- 

“राज ठाकरेंचे बोल आधी गुलूगुलू वाटायचे, आता खाजवायला होतंय”

लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण, भाजप आमदाराला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

Maruti Suzuki XL6 Facelift: हायटेक फिचर्ससह भारतीयांची आवडती कार लाँच; किंमत पण फारच कमी

CSK vs MI: मुंबईसोबतच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका!

सिंगल लोकांनो नक्की वाचा! विवाहित पुरूषांबाबत कंगणा राणावत म्हणाली…