मोठी बातमी! सभापतींनी ‘या’ 3 खासदारांना राज्यसभेतून केलं नि.लंबित

नवी दिल्ली | केंद्र सरकारने नव्यानं संमत केलेल्या कृषी काय.द्यामुळे देशातील वातावरण चांगलंच ता.पलं आहे. या कृषी काय.द्यावि.रोधात देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या कित्येक दिवसांपासून ठि.य्या मां.डून आहेत. तरी देखील अद्याप केंद्र सरकारकडून यावर कोणताही तो.डगा काढण्यात आलेला नाही.

शेतकऱ्यांच्या या आं.दोलनाचे राज्यसभेत देखील प.डसाद उमटू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी 15 तासांचा वेळ रा.खून ठेवण्यावर राज्यसभेत एकमताने संमती झाली. मात्र, यापूर्वीच अपच्या काही खासदारांनी राज्यसभेत घो.षणा देण्यास सुरुवात केली.

चर्चा सुरु होण्यापूर्वीच आपच्या खासदारांमुळे राज्यसभेत गों.धळ उ.डाला. यामुळे सभापतींनी आपच्या खासदारांवर का.रवाई केली आहे. सभापती व्यंकय्या नायडू यांनी आपच्या 3 खासदारांना 1 दिवसासाठी नि.लंबित केलं आहे.

सध्या संसदेचं हिवाळी अ.धिवेशन सुरु आहे. दिवसेंदिवस देशातील शेतकऱ्यांमध्ये सं.ताप अधिक वा.ढत चालला आहे. या कारणाने राज्यसभेतील विरो.धकांच्या माग.णीनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी 15 तासांचा वेळ राखून ठेवण्यात आला. मात्र, त्यापूर्वीच काही खासदारांनी राज्यसभेत गों.धळ घातल्यानं सभागृहाचं कामकाज त.हकू.ब करण्यात आलं.

दरम्यान, केंद्र सरकारने नव्यानं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांमुळे देशाभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड सं.ताप पहायला मिळत आहेत. केंद्र सरकारने नव्याने मंजूर केलेले हे का.यदे शेतकऱ्यांच्या वि.रोधी असल्याचं आं.दोलनातील शेतकऱ्यांच म्हणनं आहे.

जोपर्यंत केंद्र सरकार हे का,यदे मागे घेत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचं आं.दोलनातील शेतकऱ्यांचं म्हणनं आहे. गरज पडल्यास आपण सहा महिने इथेच राहू असं देखील आं.दोलनातील शेतकरी सांगत आहेत.

नव्या कृषी वि.धेयकांमुळे देशातील वातवरण दिवसेंदिवस ताप.त चाललं आहे. यामुळे मोदी सरकार या कृषी काय.द्यांबद्दल काय तो.डगा काढणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आं.दोलन करणारे शेतकरी नसून दह.शतवादी आहेत’; कंगनाच्या ट्वीटनं खळबळ!

विरोधी पक्षातील महत्वाचा मोहरा राष्ट्रवादीच्या ग.ळाला, माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

ठाकरेंसोबत झालेल्या भेटीवर मौन सोडत अखेर मुनगंटीवार यांचा मोठा खुलासा, म्हणाले…

शेतकरी आं.दोलनाची ता.कद आणखी वाढणार, आता महाराष्ट्रातील ‘ही’ संघटना देखील रस्त्यावर उतरणार

“राम मंदिरासाठी पैसे गोळा करून भाजपचे नेते दा.रू पितात”