Uncategorized

काय सांगता! चक्क गाडीचालकाविना धावतीय दुचाकी, पाहा व्हायरल व्हिडीओ

Photo Credit- Twitter/@DoctorAjayita

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

आपल्याला माहित आहे की, गाडी चालवणं वाटतं तितकं सोप नसतं. गाडी चालवताना चारही बाजूंकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागतं. म्हणताता ना नजर हटी तो दुर्घटना घटी. परंतू व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही वेगळंच पाहायला मिळतं आहे.

याआधी तुम्ही कधी गाडीचालकाविना गाडी चालताना पाहिली आहे का?, नसेल पाहिलं तर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता.

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या दुचाकीवर बसला आहे. तो हायवेवर असल्याचं समजतं आहे. मात्र आश्यर्याची बाब म्हणजे ती दुचाकी कोणच चालवत नसून, तो व्यक्ती मागे आरामात आपले दोन्ही हाताची घडी घालून बसलेला दिसून येतं आहे.

त्याचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना ती गाडी नक्की कोण चालवतं आहे?, असा प्रश्न पडला आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ, पाहा आजचा दर

हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा! 26 ऑक्टोबरपासून ‘या’ भागात पाऊसाची शक्यता

सोन्याच्या दरात झाली ‘इतक्या’ रूपयांची घट, वाचा आजचा दर

महिला चक्क भल्यामोठ्या अजगराला खेळवतीय खांद्यावर अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

सोन्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रूपयांची घसरण, वाचा आजचा दर