काय सांगता! चक्क प्राणी सहंग्रालयात माणसांमध्ये सुरू झाली हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ

बीजिंग | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये कधी डान्सचे व्हिडीओ असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात. आणि काही व्हिडीओ तर खूपच धक्कादायक असतात.

आपण याआधी सोशल मीडियावर अनेक भांडणाचेही व्हिडीओ पाहिले असतील. त्यामध्ये कधी दोन प्राण्यांमधील पाहिले असतील. तर कधी रस्त्यावर माणसा-माणसांमध्ये झालेल्या हाणामारीचे व्हिडीओ पाहिले असतील. परंतू काय तुम्ही प्राणी सहंग्रालयात भांडण झालेली ऐकली आहेत का? ते माणसा-माणसांमध्ये

नसेल पाहिली तर आता पाहा. सध्या याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एका प्राणी सहंग्रालयामध्ये प्राण्यांऐवजी माणसांची भांडण सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे.

या व्हिडीओमध्ये दोन तीन मुली आणि दोन तीन मुलं यांच्यामध्ये हाणामारी सुरू आहे. यामध्ये एक महिला तर आपल्या बाळाला कडेवर घेऊन दुसऱ्या महिलेला लाथ मारत आहे. तर दुसरी महिला खाली जमिनीवर पडलेली असून तिला दुसऱ्या बाजूने एक तरूणही मारत आहे.

एवढंच नाही तर त्याच्याच बाजूला दोन महिला एका तरूणाला जमिनीवर लोळवत त्यालाही बेदम मारत आहेत. हे सगळं प्राणी सहंग्रालयाच्या परिसरातच सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी येणारी-जाणारी सर्व लोकं त्यांच्याकडे पाहत होती. परंतू हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याचंही समजतं आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘Manya Koetse’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 34 हजार लोकांनी पाहिलं असून, या व्हिडीओला अनेकांनी मजेशीर कमेंट्सही दिल्या असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

लग्न मंडपातच नवरदेवाच्या आले नाकी नऊ, पाहा व्हायरल व्हिडीओ

वडिलांनी पोटच्या मुलाला उडवलं हवेत; त्यानंतर जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

मगरीसमोर शाईनिंग करायला गेली तरूणी अचानक मगरीनेच धरला हात अन्, पाहा व्हिडीओ

नवरीने असं काही केलं की नवरदेवानं भर लग्नात वरमाळ दिली फेकून, पाहा व्हिडीओ

कचरा गोळा करणाऱ्या महिलेचं इंग्लिश ऐकून तुम्हीही व्हाल चकीत, पाहा व्हिडीओ