काय सांगता! चक्क हवेत उडतोय पिझ्झा, विश्वास नसेल बसत तर पाहा व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली | काही लोकांना फिरायला फार आवडते. तर काहींना वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखायला आवडते. खाण्याची आवड असणारी लोक कोणत्याही ठिकाणी गेलीतरी त्यांची नजर खाण्यावरच असते.

गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग रोगाने सगळीकडे थैमान घातलं आहे. आताकुठं कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येतं असल्याचं दिसून येतं आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या काळामध्ये अनेक उद्योग-धंदे बंद पडले.

या लॉकडाऊनच्या काळात लोकांना घरात बसाव लागलं. परंतू या दरम्यान फूडी लोकांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आपल्या सगळ्यांनाच फास्ट फूड खायला आवडते. विशेष म्हणजे पिझ्झा आणि बर्गर. अशी एकही व्यक्ती नसेल की, तिला हे पदार्थ आवडत नसतील.

हे पदार्थ पार्टीमध्येही खूप असतात. पिझ्झा म्हटलं की पिझ्झा डोळ्यासमोर येऊन अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच पिझ्झा आवडतो. तसेच आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामधील काही व्हिडीओ डान्सचे व्हिडीओ असतात. तर काही व्हिडीओ अभिनयाचे असताता.

कधी-कधीतर काही व्हिडीओ तर असे असतात तर त्यांना पाहिल्यावर अंगावर काट येईल असे असतात. तर काही खूपच मजेशीर आणि हस्यास्पद असतात. परंतू काय तुम्ही याआधी हवेत पिझ्झा उडताना पाहिलं आहे का. नसेल तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहु शकता.

या व्हिडीओमध्ये चक्क हवेत पिझ्झा उडत असल्याचं दिसून येतं आहे. काही तरूण आणि तरूणी मिळून पिझ्झा पार्टी करत आहेत. प्रत्येकजण स्वत:साठी पिझ्झा बनवत आहे. परंतू तो बनवत असताना पिझ्झा बेस हवेत उडताना दिसत आहे. यावरून लक्षात येते की हा व्हिडीओ आंतराळातील असून, ते सर्वजण आंतराळवीर आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘थॉमन पेस्केट’ने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. शेअर करताना त्यांनी एक छानसं कॅप्शनही लिहिलं आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ खूपच व्हायरलही होत आहे.

https://www.instagram.com/tv/CTH7rJpgeKi/?utm_source=ig_embed&ig_rid=c72434e0-e551-4ad7-8ed2-7bfd717ceb02

महत्वाच्या बातम्या-

ड्रोनवर हल्ला करण्यासाठी पाण्याबाहेर आली मगर अन्…, पाहा व्हि़डीओ

बॉडी बिल्डरसारखी बॉडी बनवणं तरूणाला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ

भर मंडपात मेहुणीने असं काही केलं की नवरदेवाचा झाला पोपट, पाहा व्हिडीओ

ऐटीत मासे पकडायला गेला अन्…, पाहा व्हिडीओ

‘आता तो माझ्या आसपास नाही परंतु…’; ‘त्याच्या’ आठवणीत मलायकाला अश्रू अनावर