काय सांगता! ‘युपीएससी’ परीक्षा फस्ट अटेम्टमध्ये क्लिअर करण्याची तरूणाची ‘ही’ अनोखी ट्रिक होतीय सगळीकडे व्हायरल

नवी दिल्ली | आता सगळीकडे परिक्षांच वातावरण आहे. येत्या काही दिवसातच यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षा तोंडावर आल्या आहेत. यूपीएससी 2021ची प्रिलियम परिक्षेची तारिख डिक्लेर झाली आहे. ती परिक्षा येत्या 10 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.

त्यामुळे या परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परिक्षेच्या शेवटचे काही दिवस खूप महत्वाचे ठरणार आहेत. तसं पाहायला गेलं तर ही परिक्षा पास करण खूप सोपी गोष्ट नाहीय.

त्यासाठी आधी वर्षभर तयारी करावी लागते. एवढं करूनही खूप कमी विद्यार्थी असतात की, ते पहिल्याच अटेम्टमध्ये ही परिक्षा क्लिअर करतात. तसेच तुम्हाला माहितच असेल की, सोशल मीडियावर सतत काहीना-काही व्हायरल होत असतं. तर अशातच याच संदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये एका तरूणाने यूपीएससी परिक्षा पहिल्याच प्रयत्नामध्ये कशी क्लिअर करायची हे सांगितलं आहे. या पोस्टमध्ये त्याने दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ‘UPSC’असा शब्द पेन्सिलनं लिहिला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये आधी लिहिलेला शब्ध खोडला असल्याचं दिसून येतं आहे.

म्हणजेच या तुरूणाने युपीएससीची परिक्षा नाहीतर युपीएससी ही शब्द कागदावर लिहून तो कसा क्लिअर करायचा हे सांगितलं असल्याचं लक्षात येतं आहे. तरूणाने सांगितलेली ही ट्रिक सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायर होत आहे.

ही व्हायरल होत असलेली पोस्ट एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केली आहे. तसेच या पोस्टला अनेक लोकांनी लाईक केलं असून, या पोस्टला पाहून मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मगर पकडण्यासाठी तरूणाने लढवली अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ

घसरगुंडी खेळता-खेळता गेला तोल अन्…, पाहा चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

कौतुकास्पद! तरूणाने शेत नांगरण्यासाठी केला अनोखा जुगाड, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘अति हुशार त्याचा बैल रिकामा’; पाहा तरूणाचा मजेशीर व्हिडीओ

लग्नात नवरीसमोर नवरदेवानं असं काही केलं की सगळे पाहतच राहिले, पाहा व्हायरल व्हिडीओ