आपल्या मृत मुलाला सोंडेत घेऊन जातानाचा हत्तीणीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावुक

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपत धक्कादायक आणि भितीदायक असतात.

तर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील काही व्हिडीओ खूपच प्रेरणा देणारे असतात. तसेच आपल्याला माहित आहे की, सध्या जग खूप आधुनिक होत चाललं आहे. त्याचप्रमाणे जंगल, प्राणी यांच्या प्रजातीही हळू-हळू नष्ट होऊ लागल्या आहेत. माणसांमधील माणूसकीही नष्ट होऊ लागली आहे.

तसेच आई म्हटलं सगळ्यात आधी आपल्या डोळ्या समोर तिच प्रेम येत आपल्या मुलाप्रति असलेलं. आई ही आईच असते. तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. मग ती आई माणसांमधील असो नाहीतर प्राण्यांमध्ये.

अशातच सोशल मीडियावर याच संदर्भातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्तीण आपल्या मृत पिल्लाला आपल्या सोंडेत पकडून घेऊन जाताना पाहायला मिळतं आहे.

हा व्हिडीओ एका जंगलातला असून, ती हत्तीण तिच्या मृत मुलाला घेऊन रस्ता ओलांडत एका ठिकाणी घेऊन जात आहे. काही अंतर चालल्यानंतर त्या हत्तीणीच्या कुटुंबातील सर्व सदस्य एका तळ्या ठिकाणी पाणी पित असल्याचं दिसून येतं आहे.

त्या ठिकाणी ती हत्तीण आपल्या मृत पिल्लाला घेऊन जाते. ती त्या पिल्लाला त्यांच्या पुढे ठेवते आणि त्याच ठिकाणी स्तंब्धपणे उभी राहते. तिचा हा व्हिडीओ पाहुन अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं असल्याचं समजतं आहे. या व्हिडीओतील त्या हत्तीण आईने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते.

हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला अनेक लाईक्स आले असून, बऱ्याच लोकांनी तो शेअरही केला आहे.

https://twitter.com/ScienceIsNew/status/1437654289866915842?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1437654289866915842%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Fmother-elephant-carrying-her-dead-calf-emotional-video-goes-viral-mhkp-604967.html

महत्वाच्या बातम्या-

पती राज कुंद्रासाठी शिल्पाचा अनोखा नवस, घोड्यावर बसून देवीच्या दर्शनाला

…म्हणून भर ऑफिसमध्ये बहिणीनेच बहिणीला धो धो धुतलं, पाहा व्हिडीओ

वर्षभर सेक्स न करताही गर्भवती राहिली तरुणी? पोटदुखीमागे डॉक्टरांनी सांगितलं गजब कारण

मोठ्या बसला ओव्हरटेक करायला गेला अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ

पगार नाही दिला म्हणून कर्मचाऱ्यानी जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ