भर मंडपात ब्राम्हणाने नवरीसोबत जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

मुंबई | आजकाल सोशल मीडियावर कोणत्याही विषयाचे व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात. यामध्ये केवळ बॉलिवूड स्टारचेच व्हिडीओ नसून, सर्वसामान्यांनचेही व्हिडीओ असतात.

यातील काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात. तर काही थेट हृदयात हात घालणारे असतात. यापूर्वी आपण सोशल मीडियावर भांडणांचे, हाणामारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. त्याचप्रमाणे लग्नसराईतीलही विशेष म्हणजे त्यामध्ये नवरा-नवरी अनेक व्हिडीओ पाहिले असतील.

कोरोना संसर्ग रोगामुळे मागिल वर्षी सरकारने संपूर्ण देशभर लॉकडाऊन जाहीर केलं होतं. कोरोनाच्या काळामध्ये अनेक मुला-मुलींचे लग्नाचे बार उडाले असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर एका लग्नातील व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरा आणि नवरी लग्नातील काही विधी करण्यासाठी एकमेकांशेजारी बसले असल्याचं पाहायला मिळतं आहे. तसेच आपल्याला माहित आहे की, लग्नातील मंगळसूत्र असो नाहीतर डोक्यात सिंदूर भरणं असो. या सगळ्या विधी नवरा करत असतो.

परंतू व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जरा वेगळं घडलं असल्याचं पाहायला मिळत आहे. नवरीला सिंदूर घालण्याच्या विधीच्या वेळी नवरा तसाच बसून राहिला आहे. हे पाहूण लग्न मंडपातील ब्राम्हणच नवरीच्या डोक्यामध्ये सिंदूर भरत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे.

नवरदेव मात्र तसाच त्या ब्राम्हणाकडे शांतपणे पाहत आहे. या व्हिडओच्या बॅकग्राऊंडला एक म्युझिक असल्याचंही समजतं आहे. हा व्हिडीओ पाहून विशेष म्हणजे नवरदेवाची रिअॅक्शन पाहून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अजय कुमार चौधरी या यूजरने आपल्या फेसबुक आकाऊंटवरून शेअर केला आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत खूप लोकांनी पाहिलं असून, अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. तसेच या व्हिडीओला जवळजवळ 20 हजार लोकांनी लाईक केलं असल्याचंही समजतं आहे.

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=860181544895818&id=100027119409487

महत्वाच्या बातम्या-

बिबट्यानं हरणावर केला हल्ला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

पोझ देता-देता महिलेचा अचानक घसरला पाय अन्…, पाहा व्हिडीओ

अचानक कार आली समोर अन्…; त्यानंतर जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

गृहिणींनी बनवलं ‘या’ हिंदी गाण्याचं रिमेक, पाहा व्हायरल व्हिडीओ