Bhiksha Mukt Bharat l मोदी सरकारच्या या योजनेअंतर्गत 2026 नंतर देशात एकही भिकारी दिसणार नाही; जाणून घ्या सरकारचा मास्टर प्लॅन

Bhiksha Mukt Bharat l केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच देशातील सर्वसामान्य जनतेसाठी विविध नवनवीन योजना राबवत असतात. एवढेच नव्हे तर मोदी सरकार मागील काही काळापासून गरीब तसेच उपेक्षित लोकांना समाजाला मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी (Bhiksha Mukt Bharat) देशात काही कल्याणकारी योजना राबवत असल्याचे तुमच्या कानावर आलेच असेल. यानुसार केंद्र सरकार आता गरिबांसाठी एक खास योजना राबवत आहे. ही योजना भिक्षा मुक्त भारत असे असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत 2026 पर्यंत देशातील अनेक शहरे भिकारीमुक्त करण्याचं उद्दिष्ट सरकारचं आहे.

Bhiksha Mukt Bharat l 2026 पर्यंत देशातील अनेक शहरे भिकारीमुक्त करण्याचं सरकारच उद्दिष्ट :

सरकारमधील अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, भारतातील भिक्षावृत्तीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि तसेच भिकाऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्रातील मोदी (Bhiksha Mukt Bharat) सरकार कटिबद्ध आहे व त्यासाठी हे सरकार अनेक विशेष मोहीम राबवत आहे.

एवढेच नव्हे तर देशातील भीक मागणाऱ्या महिला आणि पुरुषांची योग्य ती ओळख करून त्यांना टप्प्याटप्प्याने समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सन 2026 पर्यंत ओळखलेली शहरे भिकारीमुक्त करणं हे या योजनेचे उद्दिष्ट असणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगतले.

देशातील 30 शहरांची निवड (Bhiksha Mukt Bharat) :

पुढे बोलतांना ते म्हणाले कि, खरं तर भीक मागणारे गरीब लोक मोठ्या संख्येने धार्मिक स्थळी राहतात हे आपल्यला माहिती आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यात अशा शहरांचा समावेश आहे, जी ठिकांणी धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहेत. केंद्र सरकारनं ही योजना राबवताना देशातील 30 शहरं निवडली आहेत ज्यांना भिकारीमुक्त करायचं आहे.

या शहरांमध्ये प्रामुख्याने अयोध्या ते गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम ते महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर या शहरांचा समावेश आहे. यामध्ये या शहरांतील (Bhiksha Mukt Bharat) भिकाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

एवढेच नव्हे तर भीक मागणाऱ्या महिला, पुरुष आणि बालकांच्या पुनर्वसनासाठी व्यवस्था केली जाणार असल्याचे यावेळी त्या अधिकाराने सांगतले जेणेकरून त्या ठिकाणचे ते गरीब लोक भीक मागणं सोडून सामान्य जीवन जगू शकतील. (Bhiksha Mukt Bharat)

News Title : Bhiksha Mukt Bharat

महत्वाच्या बातम्या –

MLA Anil Babar Death l मोठी बातमी! शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे निधन

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीला अडथळ्यातून मार्ग काढावा लागेल

Sleeping Habits l कमी झोपण्याच्या सवयींमुळे या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता

New Currency Notes l मोठी बातमी! पुन्हा लागणार बँकांबाहेर रांगा? बघा कुठे झाली नोटबंदी

Food Inflation l महागाईचा धक्का बसणार? कांद्यासह या भाज्यांचे दर सर्वसामान्यांना रडवणार