आजचे राशिभविष्य! सोने-चांदीच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास लाभ होईल

Today Horoscope l मेष:- सामाजिक भान राखून वागाल. आरोग्यात सुधारणा होईल. दिनक्रम व्यस्त राहील. जोडीदाराशी ताळमेळ साधाल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. शेअर्स, लॉटरी, ब्रोकरेज इत्यादीमध्ये गुंतलेल्या लोकांना त्यांच्या कामात विशेष लक्ष द्यावे लागेल.

वृषभ:- परनिंदा चांगली नाही. वाहन जपून चालवा. व्यवहारात पारदर्शकता हवी. घरातील जबाबदारी पार पाडाल. मेहनतीला योग्य फळ मिळेल. तुमच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.

मिथुन:- समोरच्या व्यक्तिला जाणून घ्या. आर्थिक गणित जमेल. अगोचरपणा करून चालणार नाही. टीमवर्क मधून कामे पूर्ण होतील. मनातील प्रेमभावना वाढीस लागेल.

कर्क:- अविश्वास दाखवू नका. अति आनंदाच्या भरात शब्द देऊ नका. साहस करताना सारासार विचार करावा. मानसिक शांतता लाभेल. वरिष्ठांचे शब्द प्रमाण मानून चालावे. सोने-चांदीच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.

सिंह:- मनातील इच्छा पूर्ण होईल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. वादाच्या मुद्यात जिंकाल. दिवस अनुकूल जाईल. हाताखालील लोकांचे सहकारी मिळेल.

कन्या:- काही चांगल्या बातम्या कानावर येईल. अधिकारी वर्ग खुश राहील. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने भारावून जाल. जुनी कामे मार्गी लागतील. अतिजोखीम पत्करू नका.

तूळ:- नवीन संधी चालून येईल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. भावंडांना मदत करावी लागेल. उधारी चुकती कराल. मानसिक चिंता वाढू शकते. आपल्या क्षमतेनुसार चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च करा.

Today Horoscope l वृश्चिक:- झालेली चूक कबुल करावी लागेल. अति हुरळून जाऊ नये. आपले मत इतरांवर लादू नका. जुन्या मित्राची अचानक गाठ पडेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

धनू:- ठाम निर्णय घ्यावेत. अति भावनाविवश होऊ नका. कामे थांबू नयेत याची काळजी घ्या. ज्येष्ठाशी वाद टाळावेत. कलाक्षेत्रात प्रशंसा होईल. अन्यथा तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. नोकरीत सहकारी लाभदायक ठरतील.

मकर:- नसत्या फंदात पडू नका. कामे संथ गतीने पार पडतील. कामात उत्साह जाणवेल. मनातील बोलण्यासाठी उत्तम वेळ आहे. नवीन वलय प्राप्त होईल.

कुंभ:- भावनेला आवर घालावी लागेल. सामाजिक सेवेत सहभाग घ्याल. भडक शब्द वापरणे टाळावे. कौटुंबिक समस्या शांततेने हाताळा. मानसिक शांतता जपावी.

Today Horoscope l मीन:- मौलिक सल्ला घ्यावा लागेल. कामाचा वेळ वाढवावा लागेल. स्वत:च्याच विश्वात रमून जाल. मेहनतीला योग्य फळ मिळेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे.

महत्त्वाच्या बातम्या-

जरांगे आता हे सगळं थांबवा नाहीतर… सरकारच्या मंत्र्यांकडूनच थेट मनोज जरांगे पाटलांना नवं आवाहन

मनोज जरांगे पाटील शरद पवार यांच्या संपर्कात?; ‘त्या’ नेत्याकडून महत्त्वाची माहिती उघड

‘जरांगेंच्या बोलण्यात दम नाही…’; ‘या’ नेत्याचा जरांगेंवर हल्लाबोल

महिलांनो या 3 टिप्स नक्की वाचा, तुमचे गुंतागुंतीचे आयुष्य होईल सोपे

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अवघ्या 3 दिवसांत मिळणार नवीन वीज कनेक्शन