सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या विभागात भरती प्रक्रिया सुरु; ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज

Bharat Electronics Limited Trainee Bharti 2024 l भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ​​आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) कंपनी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतातील अग्रगण्य व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी, संपूर्ण भारतभर = प्रकल्पांसाठी HLS आणि SCB SBU साठी प्रशिक्षणार्थी अभियंता उमेदवारांची भरती करत आहे. अधिसूचना BEL च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. या भरती प्रक्रियेत इच्छुक उमेदवार 13 मार्च 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

Bharat Electronics Limited Trainee Bharti 2024 :

विभागाचे नाव : बीईएल (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड)

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी अभियंतासह विविध पदे

एकूण पदसंख्या : 517

BEL प्रशिक्षणार्थी अभियंता 2024 रिक्त जागा पुढीलप्रमाणे :

मध्यवर्ती – 68
पूर्व – 86
पश्चिम-139
उत्तर – 78
ईशान्य – 15
दक्षिण – 131

Bharat Electronics Limited Trainee Bharti 2024 l शैक्षणिक पात्रता :

BE/B.Tech/ME/M.Tech in Engineering (इलेक्ट्रॉनिक्स,/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/टेलिकॉम/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर सायन्स आणि इंजीनिअरिंग माहितीसाठी/ तंत्रज्ञान

वयोमर्यादा : 28 ते 30

अर्ज शुल्क : 150 रुपये + 28 टक्के GST

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 13 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी https://bel-india.in/ या वेबसाईटला भेट द्या.

वेतनश्रेणी : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये पहिल्या वर्षासाठी 30,000/- दरमहा रुपये आणि दुसऱ्या वर्षासाठी 35,000/- दरमहा आणि तिसऱ्या वर्षासाठी अनुक्रमे 40,000/- दरमहा असणार आहे.

News Title : Bharat Electronics Limited Trainee Bharti 2024

महत्त्वाच्या बातम्या-

अबब! अनंत-राधिकाच्या लग्नात तब्ब्ल ‘इतके’ कोटी रुपये खर्च होणार

तुम्ही अशाप्रकारे घरबसल्या FASTag KYC खरेदी करू शकता!

आज पुण्यात गारपिटीची शक्यता; तर ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

महाविकास आघाडीची संभाव्य उमेदवार यादी जाहीर; पाहा तुमच्या जिल्ह्यात कोणता उमेदवार असणार

महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मोठमोठे आजार दूर होतात; जाणून घ्या मंत्राचे फायदे