महाविकास आघाडीची संभाव्य उमेदवार यादी जाहीर; पाहा तुमच्या जिल्ह्यात कोणता उमेदवार असणार

Loksabha Election 2024 l सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे फिरत आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात राजकीय पक्षांने कंबर कसली आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून बैठकी पार पडत आहेत. अशातच आता (Loksabha Election 2024) महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. तर आपण या संभाव्य यादीनुसार कोणकोणत्या नेत्यांना संधी मिळाली आहे हे पाहुयात… (Loksabha Election 2024)

अशी असेल संभाव्य उमेदवार यादी जाहीर : 

कल्याण – आदित्य ठाकरे किंवा सुषमा अंधारे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
ठाणे – राजन विचारे (ठाकरे गट)
मुंबई उत्तर पश्चिम – अमोल कीर्तीकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
अकोला – प्रकाश आंबडेकर (वंचित बहुजन आघाडी)
शिरूर – अमोल कोल्हे (शरद पवार गट)
बारामती – सुप्रिया सुळे (शरद पवार गट)
जळगाव – हर्षल माने (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
रायगड – अनंत गीते (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
रत्नागिरी/ सिंधुदुर्ग – विनायक राऊत (ठाकरे गट)
मावळ – संजोग वाघेरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
मुंबई दक्षिण – अरविंद सावंत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
मुंबई ईशान्य – संजय दिना पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
रामटेक – तक्षशिला वागधरे, कुणाल राऊत, किशोर गजभिये, रश्मी बर्वे, (काँग्रेस)
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
नाशिक – विजय करंजकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
अहमदनगर – निलेश लंके (शरद पवार गट)
अमरावती – राहुल गडपाले आणि बळवंत वानखेडे (काँग्रेस)
भंडारा – नाना पटोले (काँग्रेस)
पालघर – भारती कामडी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
धाराशिव – ओमराजे निंबाळकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
यवतमाळ वाशीम – संजय देशमुख (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
हिंगोली – सचिन नाईक (काँग्रेस)
परभणी – संजय जाधव (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
जालना – शिवाजीराव चोथे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
पुणे – रविंद्र धनगेकर (काँग्रेस)
सोलापूर – प्रणिती शिंदे (काँग्रेस)
सांगली – विशाल पाटील (काँग्रेस)
भिवंडी – दयानंद चोरघे (काँग्रेस)
वर्धा – समीर देशमुख किंवा हर्षवर्धन देशमुख (काँग्रेस)
नागपूर – विशाल मुत्तेमवार, अभिजित वंजारी, प्रफुल गुडधे (काँग्रेस)
रावेर – एकनाथ खडसे (शरद पवार गट)
दिंडोरी – चिंतामण गावित (शरद पवार गट)
बीड – नरेंद्र काळे (शरद पवार गट)
चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर, विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
गडचिरोली – डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. नामदेव किरसान आणि डॉ. नितीन कोडवते (काँग्रेस)
नांदेड – आशा शिंदे (काँग्रेस)
काँग्रेस धुळे – तुषार शेवाळे आणि शामकांत सनेर (काँग्रेस)
नंदुरबार – के सी पाडवी (काँग्रेस)

News Title : Loksabha Election 2024 Maha Vikas Aghadi Expected Candidates List

महत्त्वाच्या बातम्या-

महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मोठमोठे आजार दूर होतात; जाणून घ्या मंत्राचे फायदे

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींची फसवणुक होऊ शकते

‘तुमचं खरं रुप समोर येत आहे, समाज एवढा भोळा नाही..’; ‘या’ मंत्र्यानी जरांगे पाटलांना सुनवलं

‘माझं लक्ष…’; लोकसभा निवडणुकीबाबत जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट

‘तू बामणाचा असला तरी मी…’; जरांगेंनी व्यक्त केली दिलगिरी