Manoj Jarange Live l मनोज जरांगेंनी सरकारला दिला इशारा! तोडगा निघाला नाही तर…

Manoj Jarange Live l सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. अशातच मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले लाखो मराठा सैनिक मनोज जरांगे यांच्यासह मुंबईकडे रवाना झाले (Maratha Aarkshan) आहेत. यापार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: चर्चेला यावं आणि तोडगा काढावा अशी विनंती केली आहे.

तसेच मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. योपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत थांबणार नसल्याचा इशारा दिला आहे. तसे जरांगे यांनी बोलताना असे सांगितले आहे की, आम्हाला आंदोलन करायचं आहे मात्र तोडगा देखील काढायचा आहे. यामुळे आम्ही लोणावळ्यात थांबलो होतो. मात्र आता आम्ही थांबणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. (Maratha Aarkshan)

जरांगेंना आझाद मैदानावर परवानगी नाही :

Manoj Jarange Live l मात्र मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकडे निघालेला मोर्चा मुंबई येथील आझाद मैदानात उपोषणाची रवाना झाला आहे. मात्र अशातच आझाद मैदानात आंदोलनाला पोलिसांनी पत्र लिहून परवानगी नाकारली आहे.

मात्र पोलिसांनी मराठा आंदोलकांना आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची इतकी क्षमता नसल्याचंही कारण पोलिसांनी दिल आहे. तसेच आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगेंना उपोषणासाठी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 29 मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलं आहे. (Manoj Jarange)

Manoj Jarange Live l या ठिकाणी असणार मनोज जरांगे यांचा मुक्काम! :

अशातच आज नवी मुंबईमध्ये मराठा आरक्षण पायी मोर्चा हा नवी मुंबईमध्ये प्रवेश करणार आहे. तर नवी मुंबईतील वाशीयेथे मनोज जरांगे पाटील यांचा रात्रीचा मुक्काम असणार आहे. हा पायी मोर्चा उद्या म्हणजेच 26 जानेवारीला मुंबईत दाखल होणार आहे.

मात्र मराठा आंदोलकांचा या जुन्या घाटातून असणाऱ्या मार्गाला विरोध करण्यात आला आहे. दरम्यान या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर सायन-पनवेल महामहार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

News Title : Manoj Jarange Live

महत्वाच्या बातम्या :

Republic Day l प्रत्येक भारतीयाला ध्वजारोहण आणि ध्वजवंदन यामध्ये काय फरक असतो माहीत असायलाच हवा!

Shiva Balakrishna Arrests l धाड टाकण्यासाठी गेलेलं ACB पथक अधिकाऱ्याचा बंगला पाहूनच थक्क! 40 लाख, 40 आयफोन,व्हिला सह मिळालं मोठं खबाड

Manoj Jarange Live l मराठ्यांचं वादळ शमणार? सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला

Board Exam Tips l या मार्गांनी बोर्ड परीक्षेचा ताण कमी करा आणि चांगले मार्क्स मिळवा

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! आज या राशीच्या लोकांनी प्रवास करणे टाळावा