Share Market Tips l शेअर बाजारात रिटर्न भरपूर मिळतं असे आपण अनेकांकडून नेहमीच असतो परंतु यात जोखिमही तेवढीच असते हे देखील तितकेच खरे असल्याचे काही जाणकार सांगतात. म्हणूनच कोणताही गुतंवणूकदार यात पैसे लावण्यापूर्वी नेहमीच विचार करत असतो कि आपले पैसे बुडणार तर नाहीत ना? खरं बोलायचे झाले तर असा विचार करणंही तितके चुकीचं नाही कारण शेअर मार्केटमध्ये जोखिम हि नेहमीच राहते.
परंतु तुम्हाला हि गोष्ट माहितीये का की, बाजारात होणारी घसरण ही मोठी गुंतवणूकदारांना कश्या प्रकारे कळते. गुंतवणूकदारांनी सांगितल्या प्रमाणे मार्केट कधी खाली जाणार व कधीवर येणार यासाठी जास्त डोकं लावण्याची गरज नसते. तुम्हाला फक्त काही गोष्टींवर लक्षपूर्व कारणे गरजेचे असते. (Share Market Tips)
Share Market Tips l या 3 गोष्टींवर ठेवा नेहमी नजर :
Share Market Tips l आपण कदाचित अनेकदा मोठे गुंतवणूकदार मार्केटवर आपली बारीक नजर ठेवतात हे पहिले असेल. ते गुंतवणूकदारांचे देश आणि जगात होणाऱ्या घटनाक्रमाकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवतात आणि बाजारात होणाऱ्या घसरणीचा पहिलेच अंदाज घेऊन योग्य त्या स्टॉकची विक्री करतात.
यामुळे बाजार कोलमडते आणि आपल्यासारखे सर्वसामान्य गुंतवणूकदार त्रस्त होतात. मग आता तुम्ही विचार करत असाल कि ते नेमके कसे डोकं लावतात? चला जाणून घेऊया ते असे कोणते फॅक्टर आहेत, ज्यामुळे बाजार कोसळते व बाजारामध्ये होणारी घसरणीपासून आपण वाचू शकतो. (Share Market Tips)
कच्च्या तेलाच्या किंमतीत दररोज होणारे बदल :
ज्यावेळी कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होते, याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसू लागतो. यामध्ये प्रामुख्याने बोलायचे झाले तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याने महागाई वाढू लागते. जी भारतीय शेयर मार्केटच्या हिशोबाने अजिबात योग्य नसते कदाचित त्यामुळे देखील मार्केट कोसळू शकते.
बॉन्ड यील्ड वाढू लागल्यास :
नामांकित शेयर बाजार तज्ज्ञ अनुज गुप्ता यांनी सांगीतल्याप्रमाणे ‘भारतीय बाजारात मोठ्या संख्येत परदेशी गुंतवणूकदार हे पैसा लावतात, पण अमेरिकन बॉन्ड यील्डमध्ये तेजी आल्यानंतर FII आणि FPI इमर्जिंग भारतीय मार्केटमधून पैसा काढून US बॉन्डमध्ये लावू शकतात. तर बॉन्ड, फायनेंशियल मार्केटमध्ये उपलब्ध सुरक्षित गुंतवणूक पर्यायांमधून एक मोठा दुवा मानला जातो.
रोजच्या रोज गोल्ड रेटमध्ये होणारी वाढ :
रोजच्या रोज सोन्याच्या किंमतीत वाढ किंवा घसरण होणे हा देखील शेअर बाजारासाठी महत्त्वाचा फॅक्टर मनाला जातो. जेव्हाही जगात मंदी- दोन देशात युद्ध किंवा इतर कोणतेही आर्थिक संकट येते. तेव्हा लोग सुरक्षित गुंतवणूक म्हणून गोल्डमध्ये पैसा लावू लागतात. व कालांतराने तो मोठ्या प्रमाणात काढून घेतात. त्यामुळे मार्केटमध्ये उलाढाल होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगतले जाते.
News Title : Share Market Tips
महत्वाच्या बातम्या –
Poonam Pandey l अभिनेत्री पूनम पांडे संदर्भात मोठी बातमी समोर! सरकारने दिला नकार
NCP Political Crisis l शरद पवार गट यापैकी एका पक्ष नावाची आणि चिन्हाची निवड करणार
Penalty on Tobacco Product Makers l नागरिकांनो…पान-मसाला आणि तंबाखूबाबत बदलले नियम! वाचा सविस्तर